चेहऱ्यावरील काळे डाग, वांग घालवा फक्त पंधरा मिनिटात : करा घरच्या घरी ‘हा’ सोपा उपाय !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो अनेकांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे डाग किंवा पिंपल्स, काहीना वांग असे आपणाला पाहायला मिळतात. त्यामुळे तो माणूस महिला असो वा पुरुष कितीही चांगला किंवा चांगली असली किंवा असला तरी ते खूप वाईट दिसतात.

परिणामी त्यांचे व्यक्तिमत्व कितीही चांगले असले तरी त्याची शोभा जाते. आणि कुठल्याही प्रकारची निवड आवड हे आपण माणसांच्या चेहऱ्याकडे पाहूनच करत असतो.

पण मित्रांनो अलीकडच्या काळात त्वचेच्या अनेक आजार उद्भवले जात आहेत. काहीतरी डाग चेहऱ्यावर अशा असतात तिथे काही केल्या जात नाहीत. तर काहींचे चेहरे बघेल तेव्हा मळकटलेले दिसत असतात.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या चेहऱ्यावरील वांग तसेच काळे डाग कसे घालवता येतील याची माहिती….

साहित्य:
ज्येष्ठमध पावडर, लिंबू, हळद, ग्लिसरीन, दूध इत्यादी साहित्य आजच्या घरगुती उपाय यासाठी लागणार आहे.

कृती:
मित्रांनो एक वेळचे हे मिश्रण तयार करण्यासाठी आपणाला ज्येष्ठमध पावडर दोन चमचे अर्ध्या लिंबाचा रस चिमुटभर हळद , ग्लिसरीन चार थेंब, दूध दोन चमचे हे सर्व एका वाटीमध्ये किंवा काचेच्या बॉईल मध्ये एकत्र करायचे आहे. त्यानंतर त्याला चमच्याने इतकी हलवायचे आहे की ते सर्व पदार्थ अगदी एकजीव बनले पाहिजेत.

यानंतर हे मिश्रण आपण तसेच भिजत ठेवायचे आहे. आणि नंतर हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे. चेहऱ्याला लावल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटे ते तसेच वाळू द्यायचे आहे. आणि यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे.

ज्यांना किरकोळ त्रास असेल त्यांचा चेहरा लगेचच उजळलेला आपणाला दिसेल. केवळ पंधरा मिनिटात आपणाला फरक जाणून येईल. तर ज्यांना वांग याचा त्रास असेल त्यांनी आठवड्यातून किमान हे मिश्रण दोन वेळा लावणे आवश्यक.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घरगुती उपायांसाठी तसेच ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी प्रकारच्या वेगळ्या माहितीसाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *