नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो 5 फेब्रुवारी 2023 रोजी मोठी माघ पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा रविवारच्या दिवशी येते. या दिवशी जर आपण या ठिकाणी एक दिवा ठेवला तर आजारपण अडचणी संकटे दूर होतील. व आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. पौर्णिमा ही विष्णू देवांची व लक्ष्मी मातेची मानली जाते.
ही मोठी माघ पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि विष्णू देवांचा मानला जातो या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे. हा दिवा तुम्ही लावत असताना या दिव्यासाठी जी आपण वात घेणार आहोत. ती वात कापसाचे दोऱ्याची कोणतीही वापरू शकता हा दिवा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे.
आपण जर पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा या ठिकाणी लावून ठेवला तर आपल्यावर लक्ष्मतेची कृपा होईल. व आपल्या घरातील असणारे आजारपण अडचणी संकटे सर्व काही दूर होईल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहिल्यामुळे आपल्या धनसंपदेमध्ये वाढ होईल. असे मानले जाते, की ज्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा असते.
त्यांना त्यांचे आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. मात्र हा उपाय करत असताना श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. आपण जो दिवा लावणार आहोत. तो दिवा लक्ष्मी तुझे नाव घेऊन लावायचा आहे. ज्यावेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो त्यावेळी हा दिवा आपल्याला लावायचा आहे.
आपल्यापैकी प्रत्येक जण संध्याकाळच्या वेळी आपल्या दारामध्ये देवी लावत असतात. तुळशीमध्ये देखील दिवे लावत असतात. किंवा कोणी लावत देखील नसतील. मात्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा दिवा लक्ष्मी मातेचे नाव घेऊन तुळशीच्या समोर लावायचा आहे. हा दिवा लावत असताना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा किंवा अन कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता.
हा दिवा आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 5 फेब्रुवारी रविवारच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला हा दिवा तुळशी समोर लावायचा आहे. हा दिवा तुळशी समोर लावल्याने लक्ष्मी मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहणार आहे. तसेच विष्णु देव देखील आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत.
मग पौर्णिमेच्या वेळी आपण जो दिवा तुळशीसमोर संध्याकाळी लावणार आहोत तू दिवा लावत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र असा आहे की
“श्री विष्णू प्रिया नमः”
हा लक्ष्मी मातेचा मंत्र आहे.
हा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हटल्याने आपल्याला उत्तम आरोग्य लागते तुळशी माता ही देखील लक्ष्मी मातेचे प्रतीक आहेत. म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्यावर कोणत्याही अडचणी आजारपण संकटे येणार नाहीत. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.