चहा किंवा जेवणात केस येतो ते जेवण कसे असते? काय असतो आपल्या आयुष्यातील पुढील संकेत?

नमस्कार मित्र -मैत्रिणींनो

मित्र -मैत्रिणींनो आपण पोट भरण्यासाठी काय काय करतो. भरपूर कष्ट करतो मेहनत करतो आणि चार पैसे मिळवतो ते पोट भरण्यासाठी.

मित्र -मैत्रिणींनो आपण जेवत असताना कधीकधी आपल्या जेवणात एखादा केस येतो तो केस आपण टाकून देतो आणि पुन्हा जेवतो. किंवा ते ताट बाजूला ठेवून दुसऱ्या ताटात वाढून घेऊन जेवण करतो.

आपण म्हणतो घरात केस विचारल्यामुळे जेवणात केस आला. परंतु आपण पाहतो की काही वेळा एकाच व्यक्तीच्या ताटात नेहमी केस येतो.

इतरांच्या ताटात केस येत नाहीत मात्र एकाच व्यक्तीच्या ताटात नेहमी केस सापडणे हा संकेत म्हणजे ती व्यक्ती आजारी पडणार आहे.

ताटात केसाला तर ती व्यक्ती आजारी पडणार हे निश्चित. मित्रानो जेवण अशुएद्ध होण्याची अनेक कारणे आहेत.

मित्रानो जेवत असताना ताटाला कुणाचा चुकून पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते.

तसेच जेवण करत असताना ताटाला कोणी ओलांडून गेले तर असेही जेवण कधीही करू नये. असे जेवण अशुद्ध बनते आणि हे ग्रहण केल्यास आपले मनही अशुद्ध बनते.

पती व पत्नी एकाच ताटात जेवण करत असतील तर ते जेवण मद्यासमान असते. पती-पत्नीने एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे.

ज्या व्यक्तीचा जेवणात केस येतो त्याचे आरोग्य बिघडते पण जेवण करताना केसांचा गुच्छ टाटा जवळ आला तर समजून जा की त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे.

मित्रांनो मुलींनी लग्न होईपर्यंत आपल्या वडिलांच्या बरोबरच एकत्र बसून जेवण करावे त्यामुळे पित्याचा अकाली मृत्यू होणार नाही.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *