आपल्या मुख्य दरवाजा जवळ लटकवा ‘ही’ वस्तू : कुलदैवत धावून येईल, अडचणी सुटतील, घरी पैसा कधीच कमी पडणार नाही !

नमस्कार मित्र -मैत्रिणींनो,

मित्र -मैत्रिणींनो, आपण जेथे राहतो त्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ लटकवा ही एक वस्तू आपल्या घरात आपले कुलदैवत येईल धावून. यामुळे घरात सर्व गोष्टी शुभ घडतील पैसा कधीच कमी पडणार नाही. धनधान्यही भरपूर होईल.

मित्र -मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबाची आपल्या घराण्याची कुलदेवता माहित असणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपण आपल्या घरातील विविध प्रकारच्या समस्यांसाठी वेगवेगळे उपाय करतो.
 
घरामध्ये सतत आजारपण आहे. लोक सतत आजारी पडतात. कितीही औषधोपचार करा मात्र रोग बरे होत नाहीत. घरावर एकामागून एक संकटे येत राहतात समस्या येत राहतात अडचणी येतात.
 
कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा व्यापार व्यवसाय धंदा व्यवस्थित चालत नाही. प्रगती होत नाही. घरात पैसा येत नाही. सातत्याने पैशांची टंचाई असते तंगी असते.
 
त्याच बरोबर मित्र -मैत्रिणींनो, मुलाबाळांच्या काही समस्या आहेत. संतान सुख नाही. मित्रांनो या विविध प्रकारच्या समस्या जर असतील आणि आपण या समस्येतून मुक्त होण्यासाठी काही उपाय सुद्धा केलेले असतील.

इतकेच नाही तर काही टोटके गेले असतील. वेगवेगळ्या देवी-देवतांना अमावस्या, पौर्णिमा किंवा विविध प्रकारच्या तिथींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला असेल.
 
मात्र तरीसुद्धा जर हे उपाय हे टोटके कार्य करत नसतील यांचा काहीही उपयोग होत नसेल तर लक्षात घ्या तुमची कुलदेवता म्हणजे तुमचं कुलदैवत हे तुमच्यावर रूष्ट आहे आणि तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण अत्यंत महत्वाचा आहे.
 
कधीकधी एखादी बाहेरची व्यक्ती अगदी आपल्या जवळची व्यक्ती काही अशा प्रकारच्या क्रिया करते की आपली कुलदेवता बांधली जाते.
 
जेव्हा जेव्हा तुमची तुमच्या कुटुंबांची कुलदेवता बांधली जाते तेव्हा तुमच्या घराची प्रगती थांबते अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती तुमच्या घरात वास करू लागतात.
 
ज्या कुटुंबावर कुलदेवतेची कृपा नसते ज्या कुटुंबाला आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद मिळत नाही त्या कुटुंबावर अनेक प्रकारच्या समस्या या नकारात्मक शक्तींचा रूपातून येत असतात.

या नकारात्मक शक्ती आपल्या कुटुंबावर हावी होतात आणि मग घरांमध्ये सातत्याने भांडणं, अशांती, दरिद्रता, अलक्ष्मीचा वास निर्माण होणं या सर्व गोष्टी घडू लागतात.
 
आपली कुलदेवता प्रसन्न व्हायला हवी तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हायला हवा आणि तो नक्की कसा करायचा अनेकांच्या बाबतीत तर असं दिसून येतं की आपली कुलदेवता असतांना माहीत असते आपले कुलदैवत काय आहे.

हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही कोणत्याही देवीदेवतांची साधना करा पूजा करा अर्चना करा मात्र तुमच्या कुलदेवतेची पूजा तुमच्या
 
मित्रांनो आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ची पूजा तुम्ही दररोज नित्य नियमाने करायला हवी.

जर तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न असेल तर आजचा उपाय तुमच्या कुलदेवतेला नक्की प्रसन्न् करेल कुलदेवता तुमच्या घरात एका आठवड्याच्या आत तुम्हाला दर्शन देईल. कदाचित स्वप्नामध्ये तुम्हाला त्यासंबंधीचे संकेत मिळतील.
 
 यातील मुख्य भाग म्हणजे हा उपाय करण्यासाठी सात ते आठ प्रकारची सामग्री आपल्याला लागणार आहे. पूर्ण श्रद्धेने निष्ठेने जर आपण हा उपाय केलात तर कोणी कितीही मोठं तंत्र-मंत्र केलेला असो, बाधा केलेली असो, किंवा तुमच्या कुलदैवतेला जर त्याने बांधून ठेवलेले असेल तरीही तुमच्यासाठी तर कुलदेवता तुमच्याकडे धावत येईल.
 
तुमच्या घरात घरातील आजारपण दूर होईल पैशाची तंगी टळेल काय मेहनत करावी लागेल.
 
सर्वात आधी तुम्ही तुमची कुलदेवता कोणती आहे हे जाणून घ्या. बुजुर्ग व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती आहेत आजी आजोबा पणजोबा असतील त्यांच्याकडून तुमचं कुलदैवत जाणून घ्या आणि त्या कुलदैवताची तिथी कोणती आहे ती तिची कोणतेही जाणून घ्या.
 
कुलदैवतेच्या तिथीच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. कुलदैवत जरी माहित नसलं तरी सुद्धा त्याशिवाय आपण हा उपाय करू शकता.
 
कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला हा उपाय करायचा आहे. अष्टमीला काही प्रॉब्लेम असतील तर शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीस आपण हा उपाय करू शकता.
 
हा उपाय तुमची कोणत्याही प्रकारची समस्या नक्की दूर करेल.  तुमच्या कुलदैवताच्या कृपेने सामग्री लागते लाल रंगाचा कपडा याची पुरचुंडी बांधायची आहे. या लाल रंगाच्या कपड्यात सात ते आठ वस्तू ठेवायच्या आहेत.
 
मित्र -मैत्रिणींनो, यातील हे लाल रंगाचे कापड हातभर म्हणजे एका मोठ्या रूमाला एवढे असावे.  या लाल कपड्यावर सर्वात आधी आपल्याला एक छोटासा कोळसा ठेवायचा आहे.

त्याच्या वरती थोडंसं भस्म टाकायचा आहे. त्यावर चंदन पावडर, एक हळकुंड आणि थोडसं कुंकू वहायच आहे आणि त्या कपड्याची पुरचुंडी बांधायची आहे.
 
त्यानंतर हा लाल कपडा व्यवस्थित त्याची पोटली बनवायची बांधायची आणि बांधण्यासाठी लाल रंगाचा धागा – रंगाचा दोरा वापरायचा. या दोऱ्याने व्यवस्थित ही पुरचुंडी बांधावी.
 
त्यानंतर ही पुरचुंडी आपल्याला घराचा मुख्य दरवाज्याच्या घरातल्या बाजूने आतल्या बाजूने चौकटीच्या मधोमध बांधायची आहे. पोटली  बांधण्यासाठी सुद्धा लाल रंगाचा धागा वापरायचा आहे.
 
मित्र -मैत्रिणींनो, पोटली बांधल्यानंतर त्या दिवसापासून एक फक्त नियम आपण पाडायचा आहे. आपण दररोज आपल्या कुलदेवतेची पूजा करायची. 
 
हा उपाय स्त्रियांनी करू नये. घरातील वडीलधारी पुरुष आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठे आहेत अशा पुरुषांनी हा उपाय करायचा आहे. असे पुरुष नसतील तर मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात. मात्र मुलींनी स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही.
 
हा उपाय केल्यानंतर त्या दिवसापासून दररोज आपल्या कुलदैवताची पूजा-अर्चना करायची. त्या प्रकारे आपल्या देवघरात वेगळ्या देवदेवतांची पूजा करतो त्याच प्रकारे या सर्व देवी-देवतांची आपल्याला पूजा करायची.
 
आपल्या रोजच्या जेवणामध्ये जे बनवतो  नैवेद्य अर्पण केला तर खूप अति उत्तम राहील.  या उपायाने तुमच्या घरात लक्षमीचा वास राहील.  तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
 
पहिली भाकरी कराल ती गोमातेसाठी काढून ठेवा. दुसरी भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवा. तिसरी भाकरी देवासमोर ठेवा.
 
त्यानंतर आपल्या घरातील लोकांनी हे भोजन हे अन्नग्रहण करायचे. हा एक नियम आपण पाळला तर आपली कुलदेवता आपल्या वर नक्की प्रसन्न होईल. कोणत्याही प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनात राहणार नाहीत सुख सौभाग्य आरोग्य सर्वांचा लाभेल.
 
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
 
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *