नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो कोणत्याही शनिवारी उंबरठ्यावर जाळा ही एक वस्तू गरिबी संकटे पीडा निघून जाईल आणि घरात भरभराट नांदेल सुख समृद्धी येईल मित्रांनो कोणताही शनिवार तुम्ही प्रत्येक शनिवारी जरी ही वस्तू तुमच्या उंबरठ्यावर जाळली उंबरठा कोणता तो फक्त मुख्य दाराचा जे तुमचे मुख्य दार हे मुख्य दरवाजा आहे जिथून लोक आत मध्ये येतात किंवा लोक बाहेर जातात आणि त्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला ही वस्तू जाळायची आहे. ही वस्तू तुम्ही संध्याकाळी जाऊ शकतात किंवा शनिवारच्या दिवशी सकाळी जाळली तरी चालेल.
आणि मित्रांनो ही वस्तू म्हणजे अर्थात प्रत्येकाच्या घरात असते आणि ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक वडी कापुराची घ्यायची आहे आणि एक अखंड कुठूनही तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे अशी एक अखंडित लवंग घ्यायची आहे आणि प्रत्येकाच्या घरात जेवण मध्ये स्वयंपाकात मसाल्यांमध्ये वापरण्यात येते ती लवंग प्रत्येकाच्या घरात असतेच हि लवंग तुम्ही कोणत्याही किराणा दुकानातून दहा-वीस रुपये आणून ठेवली तर प्रत्येक शनिवारी एक लवंग तुम्हाला वापरता येईल आता शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर एक कापूर मधोमध ठेवायचा आहे.
आणि मित्रांनो उंबरठ्याच्या मधोमध एक कापूर ठेवायचा आणि जर तुमचा उंबरठा लाकडाचा असला किंवा तिथे काही ठेवण्याची जागा नसली तर तुम्ही एखादी वाटी किंवा एखादी दिवा पंती घेऊ शकतात आणि मग उंबरठ्यावर ठेवा कारण लाकूड हे जाळू शकत त्यामुळे तुम्ही वाटी ठेवा त्यावर वाटीमध्ये एक कापराची वडी ठेवा त्या कापराच्या वाडीवर तुम्हाला एक अखंडित लवंग ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ती म्हणजे अर्थातच तो कापूर कापूर जळला नंतर ती लवंग जळणारच आहे ते पूर जळू द्या त्याला स्वतःहून विजू द्या तिथेच लवंग विजल्यानंतर कापूस विजल्यानंतर ती वाटी किंवा तुम्ही वाटी नाही ठेवली असेल तर संपूर्ण कापूर जळालेला ती लवंग जळालेली घ्या आणि घराच्या बाहेर जाऊन फेकून द्या.
आणि त्याचबरोबर मित्रांनो जर वाटी असेल तर वाटीतील जाळलेल असेल तर बाहेर फेकून द्या आणि कुठेही एका साईडला कोपऱ्यात कुठे तुम्ही टाकू शकतात आणि जाळल्या नंतर काय होईल जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी समस्या येतात तेव्हा त्या मुख्य दारातून येतात मुख्य दार हे खूप महत्त्वाचे असते अन त्याला आपल्याला पवित्र करायचं ते अभिमंत्रित करायचे असते तर कापूर आणि लवंग आणि अशी शक्ती आपल्या मुख्य दाराच्या अवतीभोवती निर्माण होते तर मित्रांनो दर शनिवारी केल्याने ही शक्ती निर्माण होते त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती नजर दोष असतील नकारात्मकता असतील काही असेल दोष असतील तर ते घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून दर शनिवारी उंबरठ्यावर एक वस्तू म्हणजेच कापूर आणि लवंग जाळायला विसरू नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.