नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जर तुमच्या घरात वाद होत असेल घरामध्ये वाद विवाद होत असेल तुमचे दुकाना चालत नसेल तुमच्या धंद्यात यश भेटत नसेल तर हा घरगुती उपाय आहे मोर हा शुभ प्राणी मानला जातो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात मोरला खुप महत्त्व आहे इंद्रदेवाचे आसन सुद्धा मोर आहे . सरस्वती आणि कार्तिक यांचे वाहन पण मोर आहे कृष्ण देवाच्या डोक्याला जो तुरा असतो तो सुद्धा मोराचा पिसचा आहे मोराचा पिस किंवा मोर सकारात्मक मानले जातेशुभ गोष्टीचे प्रतीक म्हणून आपण त्याचे पूजन करतो.
आणि मित्रांनो नवग्रह दोष असतील ते दोष दूर करण्यासाठी सुद्धा मोरच्या पिसांचा वापर होतो घरात दुकानात मोराच्या पिसाचे स्थापन केले असता घरतील दुकानातील अडचणींचा नायनाट करू शकतो अडचणी संपुष्टात आणून शकतो पती पत्नी मध्ये जर कलह निर्माण झाला असेल त्याचे वाद विकोपाला गेले असेल त्याचे वाद घटस्फोटापरेत पोहचले असेल तर बेडरूम मध्ये एका दिवाळावर दोन मोरपिस असलेली फ्रेम लावा दहा ते पंधरा दिवसात पती पत्नी मधले कलह संपुष्टात येतील.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार मोराच्या पिसामध्ये अत्यंत सकारत्मक शक्ती असते सकारत्मक शक्ती तुमच्यातले जे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुगत असे असतात मुलांना वारंवार अभ्यास करायला सांगत असाल ते अभ्यास करतही असेल पण त्यांचा अभ्यास पूर्ण होत नसेल त्याच्या लक्षात काहीच राहत नसेल तर मुलांच्या अभ्यासाचा जो टेबल आहे त्या टेबलवर फुलदाणीमध्ये दोन ते चार मोराचे पिस ठेवावेआणि टेबल नसेल तर त्याच्या अभ्यासाचा खोलीमध्ये किंवा जेथे अभ्यास करतो तेथे दिन ते चार मोराचा पिस असलेली फ्रेम लावावी.
आणि मित्रांनो जर वारंवार बाईक किंवा कारचे अपघात होत असेल तुमच्या कारमध्ये मोराच्या पिसाची स्थापना करा व बाईक असेल तर गाडीच्या चवीला जे किचन त्याला मोराचा पीस अडकवावा मोराच्या पिसामुळे गाडीचा अपघात होण्यापासून टळतो घरामध्ये अनंत अडचणी येत असेल तर घराच्या आग्नेय दिशेच्या बाजूला मोराचा पिस असलेली एक फ्रेम लावावी त्या फ्रेम मध्ये पाच मोराचे पिस असायला हवे घरात ज्या अडचणी आहे त्याचा नायनाट होण्यास मदत होईल.
आणि जर घरामध्ये वादविवाद होत असेल घरामध्ये कलह निर्माण होत असेल तर घराच्या पूर्व दिशेला असलेल्या दिवाळावर सात मोर पीस असलेली फ्रेम लावावी समाजात तुमचे स्थान उंचावण्यास मदत होईल उद्योगधंद्यात काहीच नफा होत नसेल दुकान चालत नसेल दुकानांमध्ये एक फुलदाणी ठेवावी आणि त्यात हवे तेवढे मोर पिस ठेवावे किमान सात मोरपिस तरी ठेवावे वास्तुशास्रनुसार योग्य दिशेला जर घरांचा दरवाजा नसेल तर तीन मोरपिस दरवाज्यावर लावून ठेवावे येणारे संकटे संपुष्टात येतील.
आणि त्याचबरोबर मित्रांनो जर घरामध्ये असणाऱ्या करत्या व्यक्तीला कामात अडथळा येत असेल काम होत नसेल तर खिशामध्ये मोरपिस ठेवा ज्या कामासाठी जात आहे ते काम पूर्ण होण्यास मदत होईल मोरपीस श्री कृष्णाचं प्रतिक आहे श्री कृष्णाचं नामस्मरम करा मनोभावे पूजा करा घरतील धनसंपत्ती वाढण्यास मोरपिस अत्यंत महत्वाचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी असे वाटत असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये सर्व काही चांगले व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही मोरपिसाचा उपयोग करून त्यासंबंधीत उपाय नक्की करा यामुळे तुम्हाला या सांग नक्की फायदा होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.