नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टी संबंधित काही ना काही तरी नियम सांगितलेले आहे आणि मित्रांनो यांनी मंच पालन जर आपण व्यवस्थितपणे केले नाही तर यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याकडून दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात किंवा जे कार्य होत असतात त्याचा शुभ अशुभ परिणाम आपल्यावर आणि आपल्या घरावर होत असतो. म्हणजेच मित्रांनो घरामध्ये ज्या काही गोष्टी होतात याचा परिणाम त्या घरावर आणि घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर होत असतो.
तर मित्रांनो आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो विषय म्हणजे आपल्याला अनेकदा आपल्या घरामध्ये असणाऱ्या वयस्कर व्यक्तींकडून असे सांगण्यात येते की जर चप्पल किंवा बोट पालथे पडले असेल तर ते लगेचच सरळ करून ठेवावे तर मित्रांनो आज या गोष्टीबद्दल सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार चप्पल व बूट यासंबंधीत अनेक नियम सांगितलेले आहेत आणि मित्रांनो त्या नियमां बद्दल सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चप्पल किंवा बूट वारंवार पालथे पडत असेल किंवा जर एखादी व्यक्ती कायमच घाईगडबडीत असेल आणि ती व्यक्ती जर आपले चप्पल काढत असताना गडबडीत उलटे काढून जात असेल तर मित्रांनो याचा वाईट परिणाम संपूर्ण घरावर होतो म्हणजेच मित्रांनो जर एखाद्या घरामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीची चप्पल जर वारंवार उलटे पडत असेल तर मित्रांनो यामुळे घरामध्ये वारंवार वाद-विवाद होता आणि त्याचबरोबर मित्रांनो एखाद्याच व्यक्तीचे चप्पल वारंवार पालथे पडत असेल तर मित्रांनो यामुळे त्या व्यक्तीला आजार कोणीही येऊ शकते.
म्हणजे मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीची चप्पल जर वारंवार पालथे पडत असेल तर यामुळे त्या व्यक्तीला अनेक आरोग्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो असा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीचे चप्पल किंवा बोट खराब झालेले असेल किंवा तुटलेले असेल आणि ते जर तसेच घरामध्ये पडून असेल तर यामुळे मित्रांनो घरामध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होते आणि त्याचबरोबर छोटे छोटे गोष्टींवरून घरामध्ये वाळूवर होण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच मित्रांनो तुमच्या घरामध्ये खराब झालेले किंवा तुटलेले चप्पल बूट असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या किंवा फेकून द्या.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना अशी सवयी असते की ते बाहेरून आल्यानंतर लगेचच चप्पल किंवा बोट घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा दारासमोर काढतात आणि घाईगडबडीने आत निघून जातात परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जर एखादी व्यक्ती तिचे चप्पल घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर काढत असेल किंवा तिथे उभे करून ठेवत असेल तर मित्रांनो यामुळे घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता आणि वाईट शक्ती प्रवेश करतात याचा संपूर्ण वाईट परिणाम घराला भोगावे लागतो आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या घरांमध्ये अशा पद्धतीने मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल किंवा बूट काढले जाते त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी माता प्रवेश करत नाही.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जर एखादी व्यक्ती खराब झालेले जेव्हा तुटलेले चप्पल तसेच वापरत असेल किंवा खराब झालेले चप्पल किंवा बूट तसेच वापरत असेल तर मित्रांनो यामुळे त्या व्यक्तीला पैशासंबंधीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणून मित्रांनो जर तुमचे चप्पल किंवा बूट खराब झाले असेल तर लवकरात लवकर फेकून द्या आणि नवीन विकत घ्या आणि जर फेकून देणे शक्य नसेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या आणि त्याचबरोबर मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही गिफ्ट स्वरूपात चप्पल किंवा बूट भेट म्हणून दिले तर यामुळे याचा वाईट परिणाम त्या व्यक्तीच्या करिअरवर होत असतो आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला चप्पल किंवा बूट कधीही भेट म्हणून देऊ नये.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.