7 डिसेंबर बुधवार दत्त जयंती महाराजांना दाखवा ‘हा’ नैवेद्य, दत्त कृपेने आयुष्य सुखमय होईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की 7 डिसेंबर या बुधवारच्या दिवशी दत्त जयंती आलेली आहे आणि मित्रांनो जी व्यक्ती स्वामींची सेवा करते त्याचबरोबर स्वामींचे गुरुचरित्र पारायण करते त्या व्यक्तीसाठी अनेक स्वामी सेवाग्राम साठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण मित्रांनो दत्त जयंतीच्या दिवशी हे स्वामी सेवेकरी आणि त्याचबरोबर आपल्यातील अनेक जण स्वामींचे गुरुचरित्र पारायण याचे वाचन करतात त्याचबरोबर स्वामींची विशेष सेवा देखील या काळामध्ये केली जाते.

कारण मित्रांनो दत्त जयंतीच्या दिवसांमध्ये आपण जी घाई स्वामींची किंवा दत्तगुरूंची सेवा पूजा नाम जप किंवा पारायण करत असतो याचे लगेचच फळ आपल्याला मिळते आणि त्याचबरोबर स्वामींचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो या दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय आणि काही सेवा आपल्या घरामध्ये केल्या तर यामुळे स्वामींचा आणि त्याचबरोबर गुरु दत्ताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर मित्रांनो या संदर्भातच एक छोटासा उपाय आज आपण पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला गुरुदत्तांना आणि त्याचबरोबर आपले स्वामी समर्थांना एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो आणि नैवेद्य तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी कोणतेही स्वामींना किंवा गुरु दत्तांना दाखवू शकता. आणि मित्रांनो जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर अशावेळी तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी या गुरुचरित्र पारायण माझे वाचन करून झाल्यानंतर लगेचच हा नैवेद्य गुरु दत्तांना आणि स्वामींना दाखवू शकता. आणि जर तुम्ही पारायण करत नसेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही या दिवशी जे काही स्वामींची सेवा किंवा पूजा करणार आहात ती सेवा आणि पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा नैवेद्य स्वामींना किंवा दत्तगुरुंना दाखवू शकता.

तर मित्रांनो सर्वात आधी तर आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळीच्या वेळी जेव्हा हे तुम्हाला शक्य होईल तेव्हा गुरुदत्तांच्या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो तुम्ही गुरुदत्त महाराजांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप या दिवशी 21 वेळा किंवा 51 वेळा जितक्या वेळी तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही गुरु दत्तांच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे तर अशा पद्धतीने या दोन मंत्रांचा जप आपल्याला या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरा समोर बसून करायचा आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला गुरु दत्ताची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची आरती करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला गुरु दत्तांना यांनी स्वामी समर्थांना हा विशेष नैवेद्य दाखवायचा आहे तर मित्रांनो आता हा नैवेद्य कोणता दाखवायचा आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला पुरणाची पोळी याचा नैवेद्य गुरुदत्तांना आणि आपल्या स्वामी समर्थांना या दत्त जयंतीच्या दिवशी दाखवायचा आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला वेळ नसेल तेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही जर बेसनचे लाडू घरामध्ये तयार केले किंवा विकत आणले आणि त्यांचा नैवेद्य गुरु करताना आम्ही स्वामींना दाखवला तरीही चालेल.

आणि मित्रांनो जर तुम्हाला या बेसनाच्या लाडूचा नैवेद्यही दाखवणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये गोडभात तयार करू शकता मित्रांनो गोड भात आपण अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये तयार करू शकतो आणि म्हणूनच मित्रांनो या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला या तिन्ही पैकी कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य स्वामींना आणि गुरुदत्त दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी राहावे त्याचबरोबर मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी गुरुदत्तंकडे आणि स्वामींकडे प्रार्थना करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *