दर गुरुवारी स्वामींना दाखवा ‘हा’ विशेष नैवेद्य, साक्षात स्वामींचे दर्शन होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की गुरुवार दिवस आपले स्वामींचा आणि त्याचबरोबर गुरु दत्ताचा असतो आणि म्हणूनच या गुरुवारच्या दिवशी आपल्यातील अनेक जण स्वामींची विशेष सेवा देखील करत असतात त्याचबरोबर स्वामींच्या गुरुचरित्र पारायण मधील अध्यायाचे वाचन करतात त्याचबरोबर स्वामींच्या मंत्राचा जप 108 वेळा केला जातो अशा पद्धतीने गुरुवारच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा आपल्यातील अनेक स्वामी करत असतात, कारण मित्रांनो गुरुवारच्या दिवशी जर आपण स्वामींचे सेवा केली तेव्हा त्यांच्या नाम जप केला तरी यामुळे याचे अनेक लाभ आपल्याला मिळत असतात.

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जर गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी केल्या किंवा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय मंत्र जप जर या दिवशी केले तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर मित्रांनो आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत हा मित्रांनो उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे.

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपाय करत असताना हा एक स्वामींचा आवडीचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. मित्रांनो आपल्यातील अनेक जण दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवतच असतात आणि त्याचबरोबर जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो किंवा आपली जी काही सेवा आपण सकाळच्या वेळी करतो ती सेवा झाल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो आणि विद्या मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवी देवतांना कुलदेवतेला किंवा त्याचबरोबर लक्ष्मी मातेला दाखवत असतो.

आणि मित्रांनो गुरुवार हा स्वामींचा अत्यंत प्रिय दिवस असतो हे आपल्या सर्वांना हे माहीतच आहे आणि म्हणूनच मित्रांनो या गुरुवारच्या दिवशी आपणही स्वामींची विशेष सेवा केली पाहिजे आणि मित्रांनो स्वामींची सेवा झाल्यानंतर आपण हा एक नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे, मित्रांनो आज आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि नैवेद्य स्वामींना अत्यंत प्रियआहे आणि म्हणूनच जर आपण गुरुवारच्या दिवशी हा त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांची सेवा केल्यानंतर किंवा त्यांच्या या दिवशी दाखवला तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल.

तर मित्रांनो कोणता आहे हा नैवेद्य आणि कशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य स्वामींना या गुरुवारच्या दिवशी दाखवायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया, तर मित्रांनो नैवेद्यामध्ये आपण स्वामींना जो पदार्थ दाखवायचा आहे तो आपल्याला कोणताही पदार्थ स्वामींना खूप आवडतात आणि म्हणूनच मित्रांनो गुरुवारची विशेष सेवा झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही पुरणपोळी किंवा खीर यांसारखे पदार्थ स्वामींना म्हणून दाखवू शकता.

तर मित्रांनो गुरुवारची जेव्हाही तुम्ही विशेष सेवा करा तेव्हा ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला वर सांगितलेले पदार्थ स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत मित्रांनो तुम्ही कोणतेही गोड पदार्थ घरात बनवले किंवा बाहेरून आणले तरीही चालतील तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने गुरुवारची स्वामींची विशेष सेवा झाल्यानंतर स्वामींना हा नैवेद्य नक्की दाखवा गुरुवारच्या दिवशी स्वामींचे सेवा केल्यामुळे आणि स्वामींचा आवडीचा पदार्थ स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवल्यामुळे स्वामी आपल्यावर नक्की प्रसन्न होते आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *