नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या मानवी जीवनात कधी कधी असा वाईट काळ येतो की, व्यक्तीना अनंत अडचणीचा सामना कसा करावा लागतो. परिस्थिती अतिशय कठीण बनते. जोतिष शास्त्रानुसार ग्रहनक्षत्राच्या बदलत्या स्थितीचा हा परिणाम असतो. ग्रहांची स्थिती जेव्हा नकारात्मक बनते तेव्हा, व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आणि अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. अर्थात अनेक प्रकारे संघर्ष देखील करावा लागतो. या काळात कोणीही मदत करायला तयार नसते. या कठीण परिस्थतीमध्ये मनुष्याचा एक मात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर! ईश्वरावर असणारी आपली श्रध्दा आणि भक्ती अशावेळी उपयोगी पडत असते.
आणि मित्रांनो 5 डिसेंबर या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणाचे संकेत आहेत. महादेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशा आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे आणि त्यांच्यासाठी हा काळ अतिशय सुंदर बनत आहे. उद्योगव्यापाराच्या दृष्टीने देखील यांच्या जीवनात आनंदाचा काळ येणार आहे. अतिशय सुखद आणि समृद्ध जीवन जगण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. संसारीक जीवनात सुखाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
आणि आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील. तसेच अपूर्ण राहिलेले स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत अशक्य वाटणारी कामे शक्य बनू लागतील आणि अवघड वाटणारी कामे आता सोपी होतील. आज भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि भोलेनाथाचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. आता इथून पुढे असाच काही सकारात्मक काळ ह्या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तर मित्रांनो
मेष: मेष राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आज सोमवारपासून पुढील येणारा काळ आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. महादेव आपल्या राशीवर अतिशय प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. इथून पुढे आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे आणि जीवनाला नवी दिशा मिळणार आहे आणि महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होतील. तसेच कामात येणाऱ्या वारंवार अडचणी आता दूर होतील. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी वाटतील. अशक्य वाटणारी कामेसुद्धा आता आपल्याला सोपी वाटणार आहेत आणि ती कामे करण्याचे बळ तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.
मिथुन राशी :- मिथुन राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. जीवनात अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात विजय होणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या काही समस्या किंवा अडचणी आपल्या जीवनात चालू आहे त्या समाप्त होणार आहेत आणि महादेवाचा आशीर्वाद आपल्या जीवनात अतिशय आनंददायक घडामोडी घडवून आणू शकतो. शत्रू चिंता दूर होणार आहे. भाऊबंधूमधले जे काही वादविवाद आहेत ते आता मिटणार आहेत. आता इथून पुढे आपले भाग्योदय घडून येणार आहे.
सिंह राशी :- सिंह राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहे, त्यामुळे आर्थिकप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. जीवनात चालणारी पैशांची आर्थिक तंगी आता दूर होणार असून, सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे आणि ऐश्वर्याचे दिवस आपल्या वाटेला येणार आहे. संसारी जीवनात चालू असलेल्या अनेक अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. नोकरीच्या क्षेत्रात मोठे यश प्राप्त होईल. नोकरीमध्ये बढतीचे यशसुद्धा मिळण्याचे संकेत आहेत.
तुळ राशी: तूळ राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योगव्यापार, कार्यक्षेत्र, कलाक्षेत्र आणि करिअरक्षेत्र ह्या क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. त्याचबरोबर नोकरीसाठीसुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे आणि महादेवाच्या आशीर्वादाने शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहे. तसेच वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. पतीपत्नीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरण्याचे संकेत आहे.
वृश्चिक राशी: वृश्चिक राशीवर भगवान भोलेनाथ विशेष प्रसन्न होणार आहेत. महादेव हे आपले लाडके दैवत आहे त्यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवा रोजगार किंवा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे आणि बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून, मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि समस्या आता संपणार आहेत. प्रत्येक कार्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मीन राशी: मीन राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा करून बरसणार आहे. जीवनातील वाईट दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत. शुभ आणि सकारात्मक अनुभव आपल्या वाटेला येणार आहेत. संसारिक जीवनात आनंद, आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. पतीपत्नीमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि तसेच भाऊबंधामध्ये जे वादविवाद असतील, ते मिटणार आहेत. आई वडिलांकडून पैशाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. कलाक्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.