मार्गशीर्ष महिन्यात घरात ‘या’ गोष्टी घडल्या तर समजावे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो मार्गशीष महिना हा लक्ष्मी मातेचा महिना मानला जातो. या महिन्यात सगळीकडेच आनंदाचे वातावरण असते. शुभ कामाची सुरुवातही या महिन्यात केली जाते. अनेक विवाहयोग या महिन्यात जुळून येतात. या महिन्यात गुरुवारी अनेक स्त्रिया लक्ष्मी मातेचे व्रत करत असतात. लक्ष्मी मातेचे पूजन करून उपवास धरतात आणि तसेच मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात अनेक भक्त लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात आणि कोणत्याही प्रकारची चूक होणार याकडे सर्वांचेच लक्ष असते.

तर मित्रांनो बऱ्याच भक्तांनाही कळत नाही की लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाली आहे की नाही. तर मित्रांनो तुम्हाला मी असे काही संकेत सांगणार आहे ज्या संकेतामुळे तुम्हाला समजेल की माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे. तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला हे संकेत जर मिळाले तर त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे. त्यांनी आपली सेवा आपण जी काही पूजा, व्रत केलेले आहे ते स्वीकारले आहे आणि मित्रांनो आपल्या घरात जी व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मी मातेचे व्रत करते व लक्ष्मी मातेचे नित्यनियमाने पूजन करते, त्या व्यक्तीला हे संकेत मिळत असतात.

तर मित्रांनो या मधील सर्वात पहिला जो संकेत आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी गरीब किंवा गरजू बाई मागायला येणे मित्रांनो एखादी गरीब बाई तुमच्या घरामध्ये काही खाण्यासाठी किंवा जुनी कपडे मागण्यासाठी जर आली तर याचा अर्थ असा होतो की साक्षात लक्ष्मी माता मंदिर महालक्ष्मी तुमच्या दारामध्ये आलेली आहे तर मित्रांनो असे वेळी तुम्ही त्या महिलेला रिकाम्या हाताने पाठवू नका कारण मित्रांनो साक्षात लक्ष्मी माताच असते आणि म्हणूनच त्या महिलेला पण जे काही हवा आहे नक्की करावं आणि जर मित्रांनो तुम्हाला जमत नसेल तर एखादी भाकरी तरी त्या महिलेला पण दिली पाहिजे.

आणि त्याचबरोबर संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला देवपूजा करत असताना अचानकपणे एकदमच सुगंध आला तर मित्रांनो याचाही असा अर्थ होतो की साक्षात लक्ष्मी माता तुमच्यावर आणि तुमच्या घरावर प्रसन्न आहे. आणि मित्रांनो यावेळी तुम्ही देवपूजा करताना असा अचानकपणे सुगंधी वास येतो तो वास कोणत्याही अगरबत्तीचा किंवा तुपाचा नसतो तर एका विशिष्ट प्रकारचा हवा असतो हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर तुम्हाला वास आला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी मार्गशीष महिन्यामध्ये सेवा करत आहात तुम्ही केलेले आहे यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे आणि तुम्ही केलेल्या सेवेचे आणि पूजेचे फळ आता मिळणार आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे जर अचानकपणे तुमच्या घरामध्ये एखादे शुभकाम निघाले किंवा एखादी चांगली वार्ता तुमच्या कानावर आली तरी याचाही अर्थ असा होतो की लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे मित्रांनो या महिन्यांमध्ये तुमच्या घरामध्ये एखादी लगीन कार्य किंवा कोणतेही कार्यक्रम करायचा ठरला किंवा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या मुलांना अचानकपणे नोकरी लागली किंवा शिक्षणामध्ये त्यांची प्रगती झालेली आहे असे तुम्हाला दिसून आले तर याचाही अर्थ असा होतो की लक्ष्मी माता तुमच्यावर आता प्रसन्न झालेले आहे आणि तिचा आशीर्वाद आता तुमच्यावर कायम राहणार आहे.

आणि त्याचबरोबर खूप दिवसापासून अडकून असलेली कामे पूर्ण झाली तेव्हा त्याचबरोबर तुमची ही शेता संबंधित जमिनी संबंधित काही कार्य होतील पूर्ण झाली तेव्हा या महिन्यांमध्ये जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे दर्शन झाले तर मित्रांनो याचाही असा अर्थ होतो की लक्ष्मी माता तुम्ही केलेल्या सेवेमुळे त्याचबरोबर पूजा मुळे खूप प्रसन्न झालेले आहे आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर आता झालेला आहे मित्रांनो अशीही काही संकेत होते की हे संकेत जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळाले तर याचा असा अर्थ होतो की साक्षात लक्ष्मी माता तुमच्यावर सोबत आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *