मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी माता लक्ष्मीकडे ठेवा एक सुपारी : मनोकामना पूर्ण होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो मार्गशीष महिन्यातील गुरूवार चालू झाले आहेत मार्गशीष महिन्यातील गुरूवार फार मोठा महात्म हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे हिंदू धर्मात विष्णू शास्त्र पुराणात वर्णन केलेले आहे. यावर्षीच्या मार्गशीष महिन्यातील चार गुरुवार आपल्याला लाभत आहे. त्यापैकी तीन किंवा चार गुरुवार हा उपाय आवर्जून करा. उपायाने मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोरथ मनोकामना असतील त्या मनोकामना ची पूर्ती होते. तर मित्रांनो आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत उपाय जर आपण मित्रांनो या मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी आपल्या घरामध्ये केला त्यामुळे लक्ष्मी मातेचा आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल.

मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णूजी या जगाचे पालन हार आहेत. जे संपूर्ण सृष्टी चे संचालन करतात संपूर्ण सृष्टी त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्यापुढे आपण आपल्या इच्छेचा मागणीच गाराण हे नक्की मांडा . चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करावा हा उपाय करत असताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावी शक्य असेल तर या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांचा कोणते ही रुप भगवान श्री कृष्ण भगवान श्री प्रभू रामचंद्र त्यांनी ची पूजा करायची आहे आणि ज्या प्रकारे आपण दररोज पुजा करतो अगदी तसेच पुजा करायची आहे. सकाळी करू शकता रात्रीही करू शकता. की पूजा करत असताना आपल्याला एक सुपारी पुजायची आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानातून एक सुपारी घरी घेऊन यायचे आहे आणि त्यानंतर ही सुपारी आपल्या घरामध्ये आल्यानंतर सकाळच्या संध्याकाळच्या वेळी जेव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या दोघांमध्ये बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर ही सुपारी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर याचे हळदीकुंकू टाकून पूजन करायचे आहे आणि याचे अशा रीतीने पूजन केल्यानंतर आपल्याला मित्रांनो मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लक्ष्मी मातेसमोर सांगायचे आहे म्हणजे लक्ष्मी मातेला मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना आपल्याला करायचे आहे तर मित्रांनो अशा रीतीने प्रार्थना केल्यानंतर ती सुपारी आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर तिथेच ठेवून द्यायचे आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने हे सुपारीचे पूजन करून लक्ष्मी मातेकडे प्रार्थना केल्यानंतर आपल्याला तिथेच ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मित्रांनो ही सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये ही सुपारी विसर्जित करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ असणारे विहिरीमध्ये किंवा कोणता मध्येही याचे विसर्जन करू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारच्या दिवशी हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा आणि त्याचबरोबर मित्रांनो या संपूर्ण महिन्यांमध्ये लक्ष्मी मातेच्या आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या मंत्राचा त्यांची सेवा नक्की करा यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *