नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, महालक्ष्मीचा पवित्र महिना मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात विवाहित महिला गुरुवारचे व्रत करतात. हे व्रत करण्यामागे एकच उद्दिष्ट असते की, त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदो, आणि त्यांच्या पतीवर, मुलांवर कोणती अडचण येऊ नये आणि त्यांना सौभाग्याची जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होवो आणि त्यांचे सौभाग्य कायम राहो. मित्रांनो महालक्ष्मी या महिन्यात प्रसन्न होते आणि ती आपल्या भक्तांवर कृपा करत असते आणि भरपूर महिला या महिन्यात गुरूवारची व्रत करतात.
आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. 5 किंवा 8 किंवा 9 किंवा 10 किंवा 11 विवाहित महिलांना घरी बोलावून ते उद्यापन करत असतात. त्या महिलांची ओटी भरत असतात. त्यामध्ये फळ किंवा महालक्ष्मीची एक एक पोती भेट स्वरूपात महिला देत असतात आणि खिरीचा प्रसाद सुद्धा केला जातो. मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्व मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचे व्रत केले त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्याचबरोबर आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि मित्रांनो तिच्या आशीर्वादामुळे घरामध्ये सुख समृद्धी नामते आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याही लवकरात लवकर दूर होतात.
तर मित्रांनो अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण लक्ष्मी मातेची जर मनापासून सेवा पूजा नाम जप केला त्यामुळे तिचा आशीर्वाद आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतो आणि मित्रांनो आता हा मार्गशीष महिना सुरू होण्यासाठी खूपच कमी दिवस उरलेले आहेत म्हणजेच अगदी थोड्या दिवसांमध्ये आता हा मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मित्रांनो हा महिना अत्यंत पवित्र आहे आणि म्हणूनच आपल्यातील प्रत्येकाने या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचे व्रत किंवा पूजन आणि लक्ष्मी मातेच्या मंत्राचे जप आपण या महिन्यांमध्ये नक्कीच केला पाहिजे, आणि वर सांगितलेल्या पद्धतीने गुरुवारची वृत्ती आपण या महिन्यांमध्ये केले पाहिजे.
आणि मित्रांनो या गुरुवारचे व्रता सोबतच आपण या महिन्यांमध्ये जर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय घरामध्ये गेले त्यामुळे लगेचच प्रसन्न होते, तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण जर या मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारच्या दिवशी किंवा गुरुवारी करणे शक्य नसेल तर इतर कोणत्याही दिवशी आपल्या घरामध्ये केला तर यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय कशा पद्धतीने आपला उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारच्या दिवशी उपाय करायचा आहे आणि मित्रांनो जर गुरुवारच्या दिवशी हा उपाय करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तर मित्रांनो आपल्याला फक्त कोणत्याही दिवशी सकाळच्या वेळी नऊ कुमारिका मुलींना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना खिरीच्या नैवेद्य खाण्यासाठी द्यायचा आहे मित्रांनो जर खिरीचा निवेद्य देणे शक्य नसेल तर मित्रांनो अशावेळी तुम्ही त्यांना तुमच्या घरामध्ये केलेले इतर कोणतेही जेवण जेवू घालू शकता परंतु कुमारिका मुलींना तुम्हाला घरी बोलवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना तुम्हाला जेऊ घालायचा आहे आणि जर शक्य असेल तर त्यांना जाताना एके भेटवस्तू द्यायचे आहे.
तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये केव्हा आहे एका दिवशी करायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला नऊ मुलींना बोलवणे शक्य नसेल तर तुम्ही अशा वेळी एकाच मुलगीला म्हणजेच एका मुलीला घरी बोलावून तिला जेवण खाऊ घालू शकता तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय तुमच्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे मित्रांनो यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जी काही संकटे तुमच्या जीवनामध्ये आहेत त्यापासून तुमची सुटका होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.