नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक अमावस्येला आणि त्याचबरोबर पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते आणि मित्रांनो उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर या दिवशी कार्तिक दर्शक अमावस्या आलेले आहेत आणि मित्रांनो अमावस्येचे आपल्या शास्त्रामध्ये एक वेगळेच महत्त्व सांगितलेले आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्या अर्थात दर्श अमावस्या बुधवारच्या दिवशी आलेले आहे आणि मित्रांनो या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करून पूर्वजांना जलाभिषेक करतात. पिंडदान, श्राद्धविधी करतात. यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते असे ज्योतिषशास्त्र सांगते. आणि त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर काही उपाय केले तर यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात.
मित्रांनो तुमच्या घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये जर आजारपण येत असेल तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावे आणि घरामध्ये असणारे आजारपण दूर व्हावे त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो या कार्तिक दर्श अमावस्येच्या दिवशी करायचा उपाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय आपल्याला या आमच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा ही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी आपल्या घरामध्ये करायचा आहे.
मित्रांनो घरामध्ये असणारी स्त्री किंवा पुरुष आणि त्याचबरोबर असणारे मुले, कोणीही उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकते. तर मित्रांनो हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजेच एका प्रभावी मंत्राचा जप आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये करायचा आहे मित्रांनो फक्त अकरा वेळा या मंत्राचा आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे.
मित्रांनो प्रत्येक अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी त्याच बरोबर संकष्टी चतुर्थी या दिवसाचे विशिष्ट मंत्र जात असतात आणि या दिवशी हे मंत्र आपण जर आपल्या घरामध्ये म्हटले किंवा याचा जप आपल्या घरामध्ये आपण केला तर यामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात.
म्हणूनच मित्रांनो उद्या येणाऱ्या कार्तिक दर्श अमावस्येच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आमंत्रण आपल्याला सकाळचे वेळ देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही दिवा अगरबत्ती करणार आहोत.
त्यावेळी करायचा आहे, मित्रांनो सर्वात आधी आपली दररोजची असणारी देवपूजा आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर आपल्याला बसायचा आहे आणि खाली सांगितलेल्या मंत्राचा अकरा वेळेला आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो कोणता आहे तो मंत्र जो आपल्याला अकरा वेळेस या अमावस्येच्या दिवशी बोलायचं आहे ते आता आपण पाहुया,
तर मित्रांनो “ओम नमो नारायण” “ओम नमो नारायण” या मंत्राचा जप तुम्हाला फक्त अकरा वेळा या कार्तिक दर्श अमावस्येच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो तुमची जी काही सकाळची किंवा संध्याकाळची पूजा आहे ती पूजा आवरल्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप फक्त अकरा वेळा करायचा आहे मित्रांनो घरामध्ये असणारे कोणतेही व्यक्ती या मंत्राचा जर करू शकते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीने या मंत्राचा जप जर केला तर यामुळे याचा लाभ संपूर्ण घराला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीलाही होतो.
मित्रांनो हा भगवान विष्णूंचा आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे त्यामुळे या मंत्र्याचा जर तुम्ही जर या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये अकरा वेळा केला तरी यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत किंवा नकारात्मक सत्य आहे सर्व दूर होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.