मार्गशीर्ष गुरुवार देवघरात ठेवा ‘ही’ एक वस्तू : लक्ष्मी प्राप्तीचा प्रभावी उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांनी माहीतच आहे की आता थोड्या दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मित्रांनो या मार्गशीर्ष महिन्यातील एक विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे कारण मित्रांनो या महिन्यांमध्ये आपण भगवान विष्णू आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची अगदी मनापासून सेवा सुरत उपासना जर केले त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याही लवकरात लवकर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरामध्ये आरोग्य धन कशाचेच कमतरता राहत नाही आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा असतील त्याही लवकरात लवकर पूर्ण होतात.

तर मित्रांनो अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण लक्ष्मी मातेची जर मनापासून सेवा पूजा नाम जप केला त्यामुळे तिचा आशीर्वाद आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतो आणि मित्रांनो आता हा मार्गशीष महिना सुरू होण्यासाठी खूपच कमी दिवस उरलेले आहेत म्हणजेच अगदी थोड्या दिवसांमध्ये आता हा मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मित्रांनो हा महिना अत्यंत पवित्र आहे आणि म्हणूनच हा महिना येण्याआधी आपण आपले घर पवित्र करून घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या ही नकारात्मक वस्तू किंवा इतर गोष्टी आहेत त्या आपण हा महिना सुरू होण्याआधी घराच्या बाहेर काढायचे आहेत, अशा गोष्टी जर आपण या महिन्यात सुरु होण्याआधी घराबाहेर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय आपल्याला हा मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत मित्रांनो हा महिना सुरू होण्यापूर्वी कधीही तुम्ही व्यवस्थित तुमच्या घरामध्ये आणू शकता तर मित्रांनो हा महिना सुरू करण्यात आली ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचे आहे तिचे पूजन करायचे आहे आणि तिची स्थापना तुमच्या देवघरांमध्ये करायचे आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती वस्तू आपल्याला या मार्गशीर्ष महिना सुरू होण्याअगोदर आपल्या घरामध्ये आणायचे आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो,तुम्हाला जमेल तसे तुम्ही ही सेवा करायची आहे आणि मित्रांनो आपण मार्गशीष महिन्यातील गुरूवार सुद्धा करतच असतो व लक्ष्मी मातेची सेवा ही करतच असतो. जर तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा मनापासून श्रद्धेने व विश्वासाने केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे यश प्राप्त होईल आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तरीसुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. कारण हा मंत्र म्हटल्यामुळे तुम्हाला त्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल. तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल तर तुम्ही जरूर म्हणायचं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या घरावर येणारे संकट दूर होण्यास मदत करेल. व लक्ष्मी प्राप्ती सुद्धा हळूहळू येत राहील.

मित्रांनो. ही कवडी ठेवल्याने तुमच्याकडे भरपूर पैसा येत राहील. व घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तर काही लोक असे असतात की, कवडी प्रत्येकांच्या घरात ही असते तर काहींनी नवरात्री या दिवशी, कोजागिरी पौर्णिमा दिवशी, किंवा या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणलेलीच असते. तर मित्रांनो ज्याने कोणीही कवडी आणली नसेल त्या व्यक्ती ने लवकरच ही कवडी आणून म्हणजेच मार्गशीष महिना किंवा गुरुवार चालू होण्याची आधी ही कवडी तुम्हाला आणायची आहे.

ही कवडी तुम्ही मार्गशीष महिना गुरुवार सुरू होण्यापूर्वी तुम्ही ही कवडी देवघरात ठेवायचे आहे. ही कवडी देवघरात ठेवल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे यश प्राप्त होईल. व घरात लक्ष्मी मातेचा वास सुद्धा येत राहील व लक्ष्मी माता प्रभावी होत राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *