नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की 26 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि या दिवशी घटस्थापनेपासून आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची अगदी मनापासून पूजा करत असतो कारण मित्रांनो नवरात्र मध्ये जर आपण लक्ष्मी मातेचे अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने पूजन आणि सेवा केली तर याचा खूपच चांगला फायदा आपल्याला आणि आपल्या घराला होत असतो म्हणूनच या नवरात्र च्या दिवसांमध्ये लक्ष्मी मातेचे नक्की पूजन करावे त्याचबरोबर तिची सेवा करावी त्याच्या मंत्राचा जप करावा असे आपल्याला सांगण्यात येते कारण मित्रांनो जर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्वांवर झाली तर यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीच समस्या राहत नाही.

म्हणूनच मित्रांनो आपणही या नवरात्र उत्सवामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा सेवा केली पाहिजे आणि त्याचबरोबर घटस्थापनेपासून विजयादशमी दसऱ्यापर्यंत म्हणजेच या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये लक्ष्मी मातेची अगदी मनापासून पूजा आजच्या केली पाहिजे तिच्या मंत्रांचा जप केला पाहिजे तर मित्रांनो आज आपण अशीच एक छोटीशी सेवा पाहणार आहोत मित्रांनो ही सेवा जर आपण या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी केली तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादामुळे घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील सर्व समस्या दूर होतील आणि जर घरामध्ये पैशांसंबंधी काही अडचणी असतील तर त्याही लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे दूर होतील.

तर मित्रांनो ही सेवा आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ही सेवा आपल्याला या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये सकाळचे वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायचे आहे मित्रांनो सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी देवा समोर देवा अगरबत्ती करत असताना तुम्ही ही सेवा करू शकता आणि मित्रांनो ही सेवा तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर आणि जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर ही तुम्ही ही सेवा करू शकता तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला जर तुम्ही सकाळी ही सेवा करत असाल तर अशावेळी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान अभिषेक घालून हळद कुंकू लावायचे आहे आणि अक्षदा आणि फुले लक्ष्मी मातेला व्हायचे आहेत.

आणि त्यानंतर ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि जर संध्याकाळची वेळ करत असाल तर तुम्ही फक्त लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून ही सेवा करायला सुरुवात करू शकता तर मित्रांनो ही सेवा करत असताना आपल्याला इतर कोणतेही काम करायचे नाही फक्त लक्ष्मी मातेच्या या दोन ओळींचे वाचन आपल्याला करायचे आहे म्हणजेच फक्त एकदा या दोन ओळी आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर बोलायचे आहे तर मित्रांनो त्या लक्ष्मी मातेच्या ओळी पुढील प्रमाणे आहेत, “उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी..
आईसाहेब श्री अंबामाता की जय… श्री अंबामाता की जय.. श्री अंबामाता की जय” तर मित्रांनो या आहेत त्या लक्ष्मी मातेच्या प्रभावी गोळी ज्या आपल्याला लक्ष्मी मातेल समोर बसून म्हणायचे आहेत.

तर मित्रांनो नवरात्रीमध्ये लक्ष्मी मातेच्या समोर बसून तुम्ही या दोन ओळीचे वाचन जर नियमितपणे केले तर यामुळे तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर देवीच्या पूजेबरोबरच तुम्ही नवरात्रीचे व्रत सुद्धा केले पाहिजे कारण मित्रांनो या नवरात्रीच्या काळामध्ये जी व्यक्ती लक्ष्मी मातेची पूजा उपासना सेवा आणि मंत्राचा जप करत असते त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा होते आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादामुळे मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर घरांमध्येही सुख-समृद्धी नांदते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *