25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

पितृ पक्षातील अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या या वर्षी २५ सप्टेंबरला आहे. याला महालय किंवा सर्वपित्री दर्श अमावस्या असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी आपले पूर्वज देवलोकात परत जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे. अशी समजूत आहे की, इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही तर या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. तसेच काही कारणास्तव सर्वपित्री अमावस्येलाही श्राद्धविधी करू शकला नाही तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने आपल्या पूर्वजांना समाधान मिळते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतात. तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

मित्रांनो सर्वात आधी पितृ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना आगारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे आणि पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृ तर्पण करावे. गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घाला. गाईला चारा दिल्याने पितरांनाही समाधान मिळते. तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्याला आपल्या मित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी आपण आपल्या घरासाठी आणि सुख-समृद्धीसाठी आणखीन एक उपाय करू शकतो.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा आणखीन एक उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणाऱ्या महिलांनी जर या सर्व प्रक्रिया मावस्येच्या दिवशी केला तर यामुळे त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर सध्या ज्या काही घरांमध्ये पैशासंबंधी अडचणी असतील किंवा घरामध्ये जर आजारपण असेल तर या सर्व समस्यांपासून त्यांची सुटका होईल आणि त्याचबरोबर या छोट्याशा उपायामुळे आपले पित्रही प्रसन्न होतील. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणताही तो उपाय जो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी या सर्व प्रक्रिया अमावस्येच्या दिवशी करायचा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना महिलांनी आज जो आपण एक प्रभावी मंत्र पाहणार आहोत या मंत्राचा जप 21 वेळा या सर्व प्रक्रिया अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी तुमच्या घरामध्ये दिवागरबत्ती करता त्यावेळी केला तरीही चालेल तर सर्वात आधी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे आणि त्यानंतर हा मंत्र आपल्याला 21 वेळा बोलायचं आहे. मित्रांनो सर्वात आधी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधीत सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला देवघरांमध्ये देवी देवतांना प्रार्थना करायचे आहे त्यानंतर आपल्या पित्रांचे स्मरण आपल्याला करायचे आहे.

तर मित्रांनो सर्वात आधी देवी देवतांना सुख समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे तर मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहेत,
ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः मित्रांनो या प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा करायचा आहे मित्रांनो हा पितृ ना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी खूपच प्रभावी मंत्र आहे आणि म्हणूनच घरामध्ये असणाऱ्या महिलांनी या सर्व पत्रिका अमावस्येच्या दिवशी आपल्या पितृ चे स्मरण करून या मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे यामुळे घरामध्ये असणाऱ्या सर्व कटकटी दूर होतील आणि त्याचबरोबर तिथूनच आहे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *