25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच सर्वपित्री अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हटले जाते. पितृपक्षात येणार ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते आणि सर्वपीत्री अमावस्येला पितृ विसर्जनी अमावस्या असे देखील म्हटले जाते. हा दिवस पितृ पक्षातला शेवटचा दिवस मानला जातो. या दिवसापासून पितृपक्ष समाप्त होत असतो. पितृ अमावस्येला अशा लोकांचे पिंडदान केले जाते.

आणि मित्रांनो मान्यता आहे की या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करणे उत्तम मानले जाते. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि पितरांच्या आशीर्वादाने घर परिवारांमध्ये सुख-समृद्धी आणि शांती नांदते.

यावेळी येणारी सर्वपित्री अमावस्या ही या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. कारण अमावस्येच्या एक दिवस अगोदर शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे आणि सर्वप्रित्री अमावस्येपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि अमावस्येचा सकारात्मक प्रभाव मिळून आपल्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुख समृद्धीची बाहार आता येणार आहे.

तर मित्रांनो भाद्रपद कृष्णपक्ष पूर्वा नक्षत्र शिवरात्र दिनांक 24 सप्टेंबर शनिवार रोजी रात्री तीन वाजून तेरा मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून 25 सप्टेंबर रोजी उत्तर रात्री तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे आणि अमावस्येपासून पुढे या राशींच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आता यांची स्वप्न साकार होण्यासाठी वेळ लागणार नाही. तुमच्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश यांना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष राशी- मेष राशीवर अमावस्येचा विशेष शुभ प्रभात दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश हव असेल त्या क्षेत्रामध्ये जर आपण चांगली मेहनत केली तर निश्चित आपल्याला यश प्राप्त होणार आहे आणि घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्याला पहावयास मिळणार आहे. त्याबरोबर उद्योग व्यापारातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येईल. सर्वपित्री अमावस्येपासून पुढे येणारा काळ मिथुन राशीच्या जीवनामध्ये उत्तम काळ ठरू शकतो. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. प्रगतीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत आणि या काळामध्ये एखादा नवीन व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल तर काळ हा आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला चांगले फळ प्राप्त होऊ शकते.

कर्क राशी- कर्क राशि वर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण मानसिक ताणतणाव घरामध्ये चालू असणारी भांडणे कटकटी आता दूर होणार असून पारिवारिक जीवन सुख-समृद्धीने फुलून येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे आणि उद्योग व्यापार आता प्रगतीपथावर राहणार आहे. व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. शुक्राचे राशी परिवर्तन आणि आता सर्वपित्री अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जर नशिबाला प्रयत्नाची जोड दिली तर निश्चित आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये आरोग्याची काळजी देखील आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि पोटाचे विकार जाणवू शकतात. कुटुंबाबरोबर एखाद्या प्रवासाला जाऊ शकता.

तुळ राशी- तूळ राशीवर सर्वपित्री अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रामध्ये आपण जे काम हातामध्ये घेतले आहे. त्या कामांमध्ये आपल्याला मोठे यश लाभू शकते. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. कौटुंबिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये मागील काही दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येईल. जीवनातील दुःखद काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या एखाद्या बिमारी पासून आपली सुटका होऊ शकते. आर्थिक क्षमता या काळामध्ये सकारात्मक असेल. तधनलाभाचे योग येणार आहेत. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता आणि घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. प्रगतीच्या दिशेने जीवनाची सुंदर वाटचाल आता सुरू होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *