महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्याचबरोबर त्यांचे अभ्यासात लक्ष द्यावे किंवा त्यांच्यावर कोणतीही संकट कोणतीही अडचण येऊ नयेत असं प्रत्येकाला वाटतं. आणि यासाठीच आपल्यातील बऱ्याच मुलांचे आई-वडील विविध उपाय करतात आणि या उपायबरोबर प्रत्येक लोक त्याच्यासाठी खूप देवदेव करतात.परंतु मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो जर तुम्ही केला तर नक्की तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचं भविष्य सुरक्षित राहील.

आणि मित्रांनो आपल्या प्रत्येकाला वाटते की, आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांचे भविष्य चांगले व्हावे. त्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे किंवा त्यांच्यावर कोणतीही संकट कोणतीही अडचण येऊ नये अस प्रत्येकाला वाटत. पण प्रत्येक लोक त्याच्यासाठी खूप देवदेव करतात. आणि मित्रांनो आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला खास करून महिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांवर कोणतेही संकट येणार नाही. महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी हे एक काम जे स्वामींनी सांगितलेले काम आहे ते जर केले तर तुमच्या मुलांवर कधीही कोणते संकट येणार नाही.

तुमचा मुलगा लहान असू द्या किंवा मोठा असू द्या नोकरीला असू द्या किंवा शाळेत जाणारा असू द्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे एक काम रोज करा, अवश्य करा. मुलांची तर प्रगती होईल मुलांचे भविष्य चांगले होईल. परंतु मुलांवर संकट अडचणी समस्या काहीच येणार नाही. आणि देवांचे आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील. हे एक काम तुम्हाला रोज संध्याकाळी करायचे आहे. संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला हे एक काम करायचे आहेत. यासाठी तुम्हाला देवघरात आधी सगळ्यात आधी एक ग्लास पाणी भरून ठेवायचे आहे.

आणि एक ग्लास पाणी म्हणजे पिण्याचे पाणी तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ११ वेळेत “ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्” हा मंत्र फक्त ११ वेळेस तुम्हाला बोलायचे आहे. आणि मित्रांनो रोज संध्याकाळी देव पूजा करण्याच्या वेळी एक ग्लास पाणी आपल्यासमोर देवघरात ठेवून ११ वेळेस मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची की हे देवा माझ्या मुलांवर कोणते संकट येऊ देऊ नको आणि त्यांचे भविष्य चांगले कर, त्यांची प्रगती होऊ दे.

मित्रांनो एवढ बोलून ते एक ग्लास पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. मग ते पाणी लगेच नाही दिले तरी चालेल. ते रात्री जेवताना दिले तरी चालेल. पण हे पाणी तुमच्या मुलांनाच एक ग्लास पाणी तुम्ही प्यायला द्यायचे आहे आणि लगेच दिले तर अति उत्तम पण मुलगा नोकरीला असेल, कुठे काम धंद्याला असेल तर घरी आल्यावर दिले तरी चालेल. पण हे पाणी फक्त तुमच्या मुलांना मुलीला द्यायचा आहे. तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकतात. पण महिलांनी आपल्या मुलांसाठी हे करायचा आहे आणि मित्रांनो मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आपल्यालाही आपल्या मुलांच्या कामात शिक्षणात प्रगती होत असल्याचे जाणून येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *