21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो सलग 21 दिवस स्वामींचा हा स्त्रोत्र बोला म्हणजे आपल्या सर्व अडचणी संपतील आपल्या घरामध्ये भरभराटी येईल, सुख, समाधान येईल. आपल्या घरामध्ये भरभराटी येईल. स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांची कृपा आपल्यावर राहील. आपण जो स्त्रोत्र बोलणार आहोत हा स्त्रोत्र बोलल्यावर याचे अनुभव देखील आपल्याला येतील. हा खूप चमत्कारी स्तोत्र आहे. मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामींची सेवा किंवा उपासना करतो. किंवा इतर कोणतीही सेवा ज्यावेळी आपल्याला दिली जाते. आणि आपल्याला ज्यावेळी ही सेवा मनापासून करावी वाटते.

आणि त्यावेळी एक गोष्ट लक्षात असायला हवी. कोणतीही सेवा करत असताना किंवा कोणत्याही गोष्टीचे वाचन करत असताना किंवा कोणताही मंत्र म्हणत असताना आपल्या मनामध्ये त्यावेळी विश्वास असायला हवा.कोणतीही सेवा किंवा मंत्र जप करत असताना त्याबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा त्या गोष्टीवर व आपल्या स्वामी समर्थांवर की स्वामी आहेत. मी जी काही सेवा करणार आहे. ते सेवा महाराज माझी मान्य करून घेणार आहेत. ते सदैव माझ्या सोबत आहेत. असा विश्वास मनामध्ये असायला हवा आणि मी जे काही करणार आहे ते मनापासून आणि श्रद्धेने करणार आहे.

आणि मित्रांनो अगदी मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे नाहीतरी कुणीतरी मला ही सेवा करायला सांगितलेली आहे. किंवा मला काहीतरी मिळवायचे आहे. म्हणून मी ही सेवा करणार आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी किंवा कुणीतरी सांगितली म्हणून करायची नाही. ती गोष्ट आपल्या मनापासून करायचे आहे. म्हणजे त्याचे फळ आपल्याला लगेच मिळते. आणि तुम्ही जे काही करणार आहात ते मनापासून करा. आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून करा.ही सेवा आपल्याला 21 दिवस करायचे आहे. आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपण ही सेवा करू शकतो. आणि ही सेवा आपल्याला 21 दिवस दररोज करायची आहे. या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही.

आणि मित्रांनो काही कारणास्तव किंवा कोणती तरी अडचण आली तर तो दिवस सोडून द्यायचा आहे. आणि पुन्हा तिथून पुढे 21 दिवस ही सेवा करायची आहे मित्रांनो संपूर्ण 21 दिवस तेही सलग एकही दिवस खंड न पडू देता आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचा आहे. हा स्तोत्र खूप चमत्कारीक आणि प्रभावशाली आहे. दररोज एक वेळेस आपल्याला हा स्तोत्र वाचायचा आहे. आणि त्यानंतर महाराजांची जी आपली नित्यसेवा आहे. ती सर्व सेवा करायची आहे. हा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामावलीचा एक माळी जप करायचा आहे. हा स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र आहे. त्यामुळे आपले स्वामी महाराज लगेच आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *