सर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि येत्या रविवारच्या दिवशी पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. या दिवशी सर्व लोक आपल्यामृत पूर्वजांचा श्राद्ध करतात. यंदाही सर्वपित्री अमावस्या पर्यंत 25 सप्टेंबरला आलेली आहे. सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या अमावस्येला महालय अमावस्या अस सुद्धा म्हटल जात. पितृपक्षामध्ये आपल्या मृत पूर्वजांसाठी श्राद्ध पक्ष केले जातात आणि ज्या आपले पूर्वज मृत झाले असतील त्या त्या तिथीला त्यांचा श्राद्ध केल जात. पण जर आपल्याला पूर्वजांची मृत्यू तिथी माहित नसेल तर अशा सगळ्याच पूर्वजांचे श्राद्ध हे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केले जातात.

आणि त्याचबरोबर तिथी माहित आहे पण काही कारणास्तव त्या तिथीला श्राद्ध करणे शक्य झालं नाही तर ते श्रद्धा सर्वपित्री अमावस्येला केल जात. आणि म्हणूनच की काय पण या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या अस म्हणतात आणि मित्रांनो अर्थात मोक्ष अमावस्या सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो अशा या दिवशी जर आपण आपल्या मित्रांना खुश करण्यासाठी काही उपाय आपल्या घरामध्ये केले किंवा त्याचबरोबर त्यांना आवडणारा नैवेद्य आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले पितृ आपल्यावर खुश होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरावर आणि आपल्यावर आलेल्या संकटांपासून आपली सुटका होत असते म्हणूनच मित्रांनो या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण मित्रांना खुश करण्यासाठी काही उपाय आपल्या घरामध्ये केले पाहिजे.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये या सर्वप्रिक्री अमावस्येच्या दिवशी केला तर यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर मित्रांनो हा उपाय आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायचा आहे मित्रांनो हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला हा एक नैवेद्य आपल्या मित्रांना दाखवायचा आहे मित्रांनो आपण या दिवशी श्राद्धविधी करतच असतो आणि आपल्या पितृ ना नैवेद्य दाखवत असतो आणि मित्रांनो त्या नैवेद्यासाठी आपण जो ही पदार्थ करणार आहोत तो आपल्याला करायचाच आहे परंतु त्याचबरोबर त्या पदार्थाबरोबरच हा एक पदार्थ म्हणजेच नैवेद्य सुद्धा आपल्याला या दिवशी आपल्या मित्रांना दाखवायचा आहे.

मित्रांनो ही वस्तू जी आपण आता पाहणार आहोत ही वस्तू प्रत्येक मित्रांना फ्री आहे आणि म्हणूनच या पितृपक्ष पक्षांमधील येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण या पदार्थाचा नैवेद्य आपल्या दाखवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या मित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की पितृणाल नैवेद्य दाखवत असताना तळलेलेच पदार्थ आपण करत असतो तर मित्रांनो तळलेल्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला आपल्या मित्रांना दाखवायचा आहे या दिवशी मित्रांनो तळलेले पदार्थ यांचा नैवेद्य जर आपण दाखवला तर यामुळे आपली पितृ आपल्यावर खुश होतात परंतु त्याबरोबरच आपल्याला आणखीन एक पदार्थ चा नैवेद्य आपल्या पितृ ना या सर्व पित्रांना वर्षाच्या दिवशी दाखवायचा आहे.

तर मित्रांनो तो पदार्थ म्हणजे तांदळाची खीर मित्रांनो या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य सुद्धा आपल्या मित्रांना दाखवायचा आहे मित्रांनो यामुळे आपली पितृ आपल्यावर खुश होतील प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना प्राप्त होईल. तर मित्रांनो तुम्ही या सर्व विक्री अमावस्येच्या दिवशी आपल्या मित्रांचे श्राद्ध करत असाल किंवा नसाल जर करत असाल तर अशावेळी साध्य झाल्यानंतर ज्यावेळी आपण मित्रांना नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये सर्व पदार्थांबरोबरच आपल्याला या तांदळाच्या खिरीचा सुद्धा नैवेद्य आपल्या मित्रांना दाखवायचा आहे आणि जर तुम्ही घरामध्ये मित्रांच्या श्राद्ध या दिवशी करत नसाल तर अशावेळी सुद्धा तुम्ही हा नैवेद्य तयार करायचा आहे.

आणि आपल्या घरामध्ये जे काही आपल्या पित्रांचे फोटो असतील त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांना नैवेद्य दाखवल्यानंतर हा नैवेद्य आपण आपल्या देवघरांमध्ये सुद्धा दाखवायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय कर तुम्ही सर्व मित्र अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला आणि मित्रांना हा एक नैवेद्य म्हणजेच तांदळाच्या खिरीचा नैवेद्य जर दाखवला तर यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी समस्या दूर होतील तर म्हणूनच मित्रांनो तुम्ही या सर्व काही अमावस्येच्या दिवशी तुमच्यासाठी आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांसाठी हा एक छोटासा उपाय नक्की करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *