स्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरामध्ये बांधून ही एक वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमी राहणार नाही. घरामध्ये नेहमी भरभराटी राहील बरकत राहील. लक्ष्मी मातेचा व अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर व आपल्या घरावर सदैव राहील. ज्यावेळी आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ पूजा होत असते. व ती पूजा सत्यनारायणाची असू द्या किंवा अन्य कोणतीही शुभ पूजा असू द्या किंवा आपल्या एखाद्या कोणत्याही व्रताच्या उद्यापनाची पूजा असू द्या मग त्यामध्ये वैभव लक्ष्मीच्या व्रताची असेल गुरुवारच्या व्रताची असेल आणि कोणत्याही व्रताची पूजा आपल्या घरामध्ये होत असते. त्या पूजेची मांडणी आपण कोणतीही पूजा मांडत असतो.

ही पूजा आपण पाटावर किंवा चौरंगावर मांडतो या पूजेची मांडणी करतो त्यावेळी कळस त्या पाटावर ठेवण्यापूर्वी एक मूठभर तांदूळ किंवा एक मूठभर गहू त्या ठिकाणी आपण ठेवतो. आपण आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा करत असतो. त्यावेळी एक पाठ घेतो पाटावर स्वच्छ कापड आथरतो त्यावर तांदूळ किंवा गहू यांची रास घालतच असतो. आणि त्या रासीवर मगच आपण कळस ठेवतो आणि आपली जी कोणती पूजा आहे. ती पूजा करतो ते तांदूळ व गहू त्या कलशाखाली तसेच ठेवतो. आणि ज्यावेळी आपण त्या व्रताची उद्यापन करतो किंवा सांगता करतो.

त्यावेळी त्या कलश्याखाली ठेवलेले तांदूळ किंवा गहू ते आपण नदीमध्ये विसर्जन करतो. किंवा गाईला वगैरे ते खाण्यास देतो. किंवा ते आपल्या घरातील धान्यांमध्ये आपण मिक्स करतो. मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा किंवा कोणत्याही व्रताचे उद्यापन होते आणि पूजा करतेवेळी आपण जो काही तांदूळ किंवा गहू वापरलेल्या आहे. तो एका लाल कापडामध्ये घेऊन त्याची एक पोटरी तयार करावी. आणि ती पोटरी आपल्या स्वयंपाक घरातील कोणत्याही दिशेला कोणत्याही वेळी कोणत्याही वारादिवशी स्वयंपाक खोलीच्या वरच्या बाजूस ती पोटरी बांधायची आहे.

मित्रांनो आपल्याला लाल कापडामध्ये कलशाखालील तांदूळ किंवा गहू बांधायचे आहेत. जेवढे आहेत तेवढे सगळे ते लाल कापडामध्ये बांधायचे आहेत. आणि ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये बांधायचे आहे. जर अशा पद्धतीने ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये बांधले, तर आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा व अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद सदैव राहते. व आपल्या घरामध्ये पैशाची व अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही.आपण आपल्या घरामध्ये जी काही पूजा केलेली आहे. ती पूजा करतेवेळी जी काही सकारात्मक शक्ती व देवीदेवतेचा आशीर्वाद असतो ती त्या पूजा सामग्री मध्ये उतरत असते.

म्हणूनच ते कधीही आपल्याला विसर्जन करायचे नाही. कोणतीही पूजा करण्यासाठी जे आपण तांदूळ किंवा गहू वापरलेले आहे ते इतरत्र विसर्जन न करता, तुम्हाला कापडामध्ये घेऊन त्याची पोटरी तयार करावी आणि ती पोटरी आपल्या स्वयंपाक घरामध्ये बांधावी. नक्कीच आपल्याला फरक जाणवेल. आणि लक्ष्मी मातेचा व अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, भरपूर धनधान्य सर्वकाही येईल. आणि आपल्या घरामध्ये कोणी उपाशी राहणार नाही किंवा आपल्या घरातून कोणीही उपाशी जाणार नाही. हा उपाय खूप प्रभावशाली आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *