सुंदर असा पुत्र झाला, स्वामींची लीला आघात आहे : स्वामींचा ‘हा’ अनुभव नक्की वाचा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपले सर्वांचे स्वामी समर्थ महाराज आनंदामध्ये असताना एका झाडाखाली बसलेले होते. आणि आपल्याला तर माहीतच आहे. ज्याही ठिकाणी महाराज बसलेले असतात त्या ठिकाणी खूप गर्दी झालेली असते. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी देखील खूप गर्दी झालेली होती. स्वामींची सेवा करण्यासाठी व त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्याचे ताट पुढे घेऊन उभे उभारले होते. प्रत्येकांनाच वाटत होते की स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळायला पाहिजे. या उद्देशाने सर्वजण स्वामीपुढे उभे राहिले होते.

आणि ह्याच गर्दीमध्ये एक गरीब स्त्री सगळ्यांच्या पाठीमागे म्हणजे शेवटी उभी राहिली होती. आणि तिच्या मनामध्ये विचार चालू होता. की आपण केलेले हे नैवेद्याचे ताट महाराजांना देऊ शकणार की नाही. असा ते विचार करत होते महाराजांना नैवेद्य अर्पण होतो की नाही. हा विचार करत ती काही वेळ स्त्री तेथे उभे राहिली .त्यानंतर कंटाळून ती एका झाडाखाली बसली. आणि मनातल्या मनात स्वामी समर्थ महाराजांना म्हणू लागली की महाराज माझे काही चुकले असेल तर मला माफ करा.

पण मी जो काही नैवेद्य तुमच्यासाठी करून आणलेला आहे तो माझा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा. आणि डोळे बंद करून मनातल्या मनात ‘श्री स्वामी समर्थ’ ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप करू लागली. आणि इकडे स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे उभारलेल्या सर्व सेवेकऱ्यांना स्वामी समर्थ महाराजांनी असे म्हटले की सर्वजण बाजूला व्हा. त्या झाडाखाली बसलेल्या स्त्री बसले नैवेद्याचे ताट माझ्याकडे घेऊन या तिच्याकडे माझे लक्ष का जाणार नाही. आणि त्या स्त्रीला लवकर बोलवून घ्या. आज आम्ही तोच नैवेद्य ग्रहण करणार आहोत.

आणि त्या सेविकाऱ्यांनी त्या स्त्रीला बोलवून घेतले .आणि महाराजांनी तो नैवेद्य ग्रहण केला व त्यांच्याजवळ असलेला तो नारळ त्या स्त्रीच्या पदरामध्ये ठेवला तुझ्या घरी एक सुंदर मुलगा जन्मास येईल. आणि तुझे जेही काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य सर्व काही नष्ट होईल. कसल्याही प्रकारची चिंता किंवा काळजी अजिबात करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे वाक्य ऐकून त्या स्त्रीला खूप आनंद झाला. आज पर्यंत जी काही स्वामींची सेवा केली त्या सेवेचे फळ मिळाले.

ती खूप आनंदी होती आणि महाराजांसमोर कोणतीही चिंता किंवा कोणतेही दुःख महाराजां समोर सांगितले नाही. कारण स्वामी समर्थ महाराजांनी तिच्या मनातले सर्व काही ओळखले होते. आणि त्या आनंदाच्या घरामध्ये ती स्त्री घराकडे आली व आपल्या पतीला सर्व घटना सांगितली. त्यामुळे ते दोघेही पती-पत्नी खूप खुश व आनंदी झाले. आणि दोघे मिळून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले. काही दिवसांमध्येच पतीला चांगली नोकरी लागली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली.

आणि त्याच वर्षी एक सुंदर असा पुत्र तिला झाला महाराजांची लीला आघात आहे. त्यामुळे जो ही सेवेकरी मनापासुन श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्या सेवेकर्‍यांना स्वामी समर्थ महाराज कधीही निराश करत नाहीत किंवा त्यांना काहीही मागणीची वेळ येऊ देत नाहीत. त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे त्यांना काय हवे. आहे. ते न सांगताच महाराज सर्व सेवेकर्‍यांना देत असतात. असेच बरेच अनुभव बऱ्याच सेवेकऱ्यांना आजही येत आहेत. तुम्हालाही असे अनुभव येत राहतील. स्वामींची सेवा तुम्ही देखील करत रहा.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्तापर्यंत पेज लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *