श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसेल श्राद्ध करायचे राहिले असेल तर श्राद्ध ‘या’ दिवशी करा !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्याला श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसेल किंवा शहरात घालायची राहिले असेल. आपण जर श्राद्ध घालू इच्छित असाल, तर या दिवशी करावे. श्राद्ध किंवा आपले श्राद्ध घालायची राहिले असेल आणि आपल्याला कळत नसेल कोणत्या दिवशी घालायचे आहे किंवा अक्षरात दस करायचे राहिले असेल.

तर यादिवशी घातलेले श्राद्ध सर्व पितरांना मान्य होते. आणि या दिवशी केलेले श्राद्ध यामुळे आपले पितर आपल्यावर खूष देखील होतात आणि पितृ पंधरवड्यातील शेवटच्या दिवशी आपल्याला जर माहीत नसेल श्राद्ध करण्याची तिथी तर या दिवशी नक्की करावा.

आणि या दिवशी श्राद्ध केल्याने आपले सर्व पितर तृप्त होतात. व आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे माहित देखील आहे. तो दिवस आहे, अमावस्येच्या दिवशी असे शब्द घालावे. आणि या अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे देखील म्हटले जाते.

कारण हे सर्व पितरांची अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि जर आपल्याला तिची माहीत नसेल तर या दिवशी आपल्यास श्राद्ध करण्यास काही हरकत नाही. या दिवशी आपण आपल्या घरांमध्ये जेवण करायचे आहे. शक्यतो आपल्या पितरांना जे आवडते ते जेवण करावे. व त्यातील काही घास कुत्र्याला, गाईला, कावळ्यांना खाऊ घालावा. यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो.

मित्रांनो ही सर्वपित्री अमावस्या 25 सप्टेंबर रविवारच्या दिवशी आहे. हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला श्राद्ध करण्याची तिथी माहित नाही किंवा आपले श्राद्ध करायचे राहून गेले आहे. ते जर आपल्याला करायचे असेल तर आपल्याला 25 सप्टेंबर रविवारच्या दिवशी जी सर्व पितृ अमावस्या येते. त्या दिवशी आपल्याला मित्रांसाठी नेवेद्य करायचा आहे. आपल्या घरामध्ये जे काही जेवण तयार होते. त्याचा देखील आपण नैवेद्य दाखवला तरी चालतो. आपल्या परीने जे काही आपल्याला करणे शक्य आहे. ते सर्व या दिवशी करावे मात्र या दिवशी शहाकारी जेवणच करावे.

मित्रांनो भाजी चपाती वरण भात थोडा तळलेले पदार्थ शक्यतो या दिवशी खीर करतात. या दिवशी खीर केली तरी चालते आणि या सगळ्याचा घास गाईला, कुत्र्याला, कावळ्याला खाऊ घाला. अशा पद्धतीने आपण सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी श्राद्ध करू शकतो. आपल्यापरीने आपल्याला जमत असे श्राद्ध करावे. व काही आपले चुकले माकले असेल तर त्यांची क्षमा देखील मागावी. तसं तर सर्व काही व्यवस्थित झाले पाहिजे. पण चुकून जरी काही आपले काही चुकले वगैरे तर आपण त्यांची क्षमा मागावी आणि मित्रांनो यामुळे आपले पितर असतात ते आपल्याला माफ करतात.

आणि मित्रांनो जर आपल्याला श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसेल किंवा आपले श्राद्ध घालायचे राहिले असेल, तर सर्व पितृ अमावस्या च्या दिवशी आपण हे आपले अपूर्ण राहिलेले काम नक्कीच पूर्ण करू शकतो. व आपल्या पितरांना खूष करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. यासाठी आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी नेवेद्य करायचा आहे. व मनापासून त्यांना नमस्कार करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *