13 सप्टेंबर मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी गणपतीला गुपचूप वाहा ‘ही’ एक वस्तू : बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो 13 सप्टेंबर मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी आली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, आणि आपण ह्या दिवशी बाप्पांचे पूजन करतो. ह्या दिवशी आपण बाप्पांना अनके गोष्टी अर्पण करतो अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यास अनेक प्रकारची संकटे दुःख आणि समस्या दूर होतात. गणपती बाप्पा हे विघ्णहर्ता आहेत आपले सर्व दुःख विघ्न हे गणपती बाप्पा नाहीसे करतात. मित्रांनो आपण ह्या दिवशी गणपती बाप्पांचे संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे. जर व्रत करणे शक्य नसल्यास त्यांना पूजेमध्ये आपण जास्वंदीचे फुल, तसेच दुर्वा ह्या आपण अर्पण कराव्यात.

ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कडुलिंबाचे जे झाड असते त्या झाडाच्या लाकडापासून बनलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीचे पूजन केल्याने शत्रू शांत होतात. ह्या मूर्तीचे पूजन केल्याने वशीकरण देखील होते. बरेच लोक हरिद्रा पिष्टी च्या गणेश मूर्तीचे देखील पूजन करतात ज्यांना शत्रूला शांत करायचे आहे, ज्यांना शत्रूला वष करायचे आहे अशे लोक ह्या हरिद्रा पिष्टिच्या गणपतीचे पूजन करतात.

मित्रांनो कडुलिंबाचे झाड हे अत्यंत महत्वपूर्ण असते आणि ह्या कडुलिंबाच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांमध्ये कधी कधी गणपती बाप्पांची मूर्ती बनते अश्या मूर्तीचे पूजन करावे व त्यासमोर हस्ति पिशाचि स्वः! ह्या मंत्राचे जप करायचा आहे ह्यामुळे शत्रू तसेच कोणाला काही बाधा झाली असेल तर ती नाहीसे होतात.

मित्रांनो धनप्राप्तीसाठी ज्यांना खूप धन मिळवायचे आहे त्यांनी भगवान श्री गणेशांच्या अर्क काष्ठ प्रतिमाचे पूजन करावे अर्क म्हणजे मदार म्हणजेच रुई ह्या पांढऱ्या रुईच्या झाडाच्या लाकडापासून जर आपण हि श्री गणेशांची मूर्ती जर बनवून घेतली आणि अश्या मूर्तीचे आपण संकष्टी चतुर्थीला पूजन केले तर आपल्याला धन ऐश्वर्य ची प्राप्ती जरूर होते.

अनेकजण पार्थिव गणेश पूजन करतात अशी मान्यता आहे कि अश्या मूर्तीचे जो पूजन करतो त्याला सर्व सिद्धीची प्राप्ती होते. पार्थिव म्हणजे एकाद्या पवित्र स्थनावून आपण माती घेऊन यायची आहे आणि हि माती घेताना ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा जप करत माती गोळा करून झाली कि त्या मातीची एक छोटी मूर्ती आपण बनवायची आहे.

मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अश्या मूर्तीची केलेली पूजा आपल्याला सर्व सिद्धिंची प्राप्ती करवते आणि या पुजनामध्ये आपण ओम गं गौ गणपतये विघ्न विनाशिने स्वः ह्या महामंत्राचा 21 माळ जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि मित्रांनो हे सर्व उपाय आपण संकष्टी चतुर्थी दिवशी करत आहोत.

आपण ह्या पैकी काही उपाय नक्की करा तुमच्य सर्वांवर गणपतीची अशीच कृपा राहूदे अशी प्रार्थना. आणि त्याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाची फुले नक्की पहावे कारण मित्रांनो या दोन गोष्टी गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे या आपण संकष्टीच्या दिवशी बाप्पांना नक्की अर्पण करावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *