पितृपक्ष – शंकांची उत्तरे : सुनेने/ सर्व भावांनी श्राद्ध घालावे का? सुतक पडले तर…

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो, पितृपक्ष हा महिना 15 दिवसांचा असतो. ह्या महिना मध्ये आपण आपल्या गेलेल्या पित्रांसाठी श्राध्द घालत असतो. त्यांना जेऊ घालत असतो. त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करत असतो. ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. पण पित्रू पक्षा विषयी या विषयी अनेक लोकांना अनेक प्रश्न पडलेले असतात. ते प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या लेखाद्वारे मिळतील.

प्रश्न पहिला, सर्व भावंडांनी म्हणजे यात सर्व भावांनी श्राद्ध घालने आवश्यक आहे का? हिंदू शास्त्रानुसार जर भावा भावांनी वेगळी चूल मांडली असेल म्हणजेच ते वेगळे राहात असतील तर प्रत्येकाने श्राद्ध घालने हे अनिवार्य आहे. एका भावाने घातलेल्या श्राद्धाचे फळ हे दुसरा भावास मिळू शकत नाही.

प्रश्न दुसरा, सुनेने आपल्या सासरा चे श्राद्ध घालावे का? आपल्या नवऱ्याच्या वतीने एखादी स्त्री आपल्या शास्त्राचे अमान्य श्राद्ध करू शकते. पितृदोष शांती करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे? त्यासाठी वाराणसी, त्रंबकेश्वर ही जागा योग्य आहे. आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृ दोषाची शांती केली जाते.

पितृपक्षात जर सुख सुतक पडला असेल तर काय करावे? यावेळेस ज्या व्यक्तीचे आपल्याला श्राद्ध घालायचे आहे तिथे जर सुतक संपल्यावर येत असेल तर नक्कीच हे श्राद्ध घालावे. जर ही स्थिती सुतकात येत असेल तर श्राद्ध न घालता सर्वपित्री अमावस्या ला हा श्राद्धविधी करू शकता. जर तुमच्या आई वडिलांचे श्राद्ध तुम्ही घालत असाल तर ते सुतकात घालू नये.

अशाप्रकारे हे पितृपक्षातील काही प्रश्नांची उत्तरे आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे विधी वध श्राद्ध घाला तुमचे पित्र तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत. तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.