पितृपक्षात रोज घरावरून ओवाळून ‘ही’ वस्तू इथे फेका, कधीच घरावर कोणतेही संकट येणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणाऱ्या वद्य पक्षात प्रतिपदेपासून ते अमावास्येचा काळ हा पितृपक्ष पंधरवडा म्हणून पाळला जातो. या कालावधीत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. या कालावधीत पूर्वज आपल्या वारसांना भेटण्यासाठी पितृलोकातून पृथ्वीतलावर येतात, अशी समजूत आहे. त्यामुळे पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण करून त्यांचे श्रद्धापूर्वक स्मरण केले जाते. यामुळे पूर्वज तृप्त होतात आणि वारसांना शुभाशिर्वाद देतात, अशी मान्यता आहे आणि याशिवाय पितृपक्ष पंधवड्याबाबत आपल्याकडे अनेक धारणा आणि समजुती आहेत. यातील एक प्रमुख समज म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याचा काळ अशुभ मानला जातो.

पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीत खरेदी केलेल्या वस्तू, गोष्टी या पूर्वजांना समर्पित होतात, अशी धारणा काही ठिकाणी आढळते. तर काही ठिकाणी पूर्वजांचे स्मरण हे श्रद्धापूर्वक करावे. श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे विधी करून पूर्वजांना नमन करावे. म्हणून या काळात नवीन काही खरेदी करू नये, अशी समज असल्याचेही दिसून येते. नवीन वस्त्रे, दागिने, वाहने खरेदी केल्यास पूर्वज नाराज होतात आणि वारसांना आशीर्वाद देत नाहीत, अशी आपल्या शास्त्रामध्ये मान्यता आहे म्हणूनच मित्रांनो या पितृपक्षामध्ये आपण काही गोष्टी आवश्यक पाळल्या पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना खुश करण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीही काही गोष्टी आपल्या घरामध्ये नक्की केले पाहिजे.

तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितृढला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला हा एक छोटासा उपाय जर आपण अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तरी यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर आपल्यावर किंवा आपल्या घरावर किंवा कुटुंबावर जग कोणतेही पितृदोष असतील किंवा सर्पदोष असतील इतर कोणत्याही पिढी असतील तर त्याही या एका छोट्याशा उपायामुळे दूर होतील आणि मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी हा उपाय या पितृपक्षामध्ये करू शकते.

आज झोपून एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय आपल्या घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते परंतु शक्यतो हा उपाय घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने करावा तर कोणताही उपाय यात आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी सकाळच्या वेळी ज्यावेळी आपण घरामध्ये जेवण बनवत असतो त्यावेळी जेवणामध्ये बनवलेली सर्वात पहिली पोळी किंवा चपाती भाकरी जे काही तुम्ही तुमच्या घरामध्ये करणार असाल ते त्यामधील सर्वात पहिली चपाती तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे मित्रांनो या पितृपक्षांमध्ये दररोज सकाळी 11 ते 12 या दरम्यान तुम्हाला हा एक चपातीचा उपाय करायचा आहे तर मित्रांनो अकरा किंवा बारा वाजण्याच्या सुमारास तुम्हाला तुमच्या घरामध्ये तयार केलेली सर्वात पहिली चपाती घेऊन तुमच्या दारामध्ये यायचं आहे.

मित्रांनो घरामध्ये केलेली सर्वात पहिली चपाती किंवा पोळी घेऊन तुम्हाला तुमच्या दारामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला आतील बाजूस तोंड करून उभे राहायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा ज्या पद्धतीने घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने तुम्हाला ही एक चपाती आपल्या घरावरून ओवाळून घ्यायचे आहे मित्रांनो ही चपाती तुम्हाला तीन वेळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आतील बाजूस तोंड करून उभा राहून ओवाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही चपाती तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या एका चौकामध्ये जाऊन कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे आणि जर तुम्हाला तुमच्या घराजवळ जाऊन कुत्र्यांना ही चपाती खाऊ घालणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही ही चपाती तुमच्या छतावर किंवा टेरेसवरही कावळ्यांना खाण्यासाठी ठेवू शकता.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये दररोज करायचा आहे मित्रांनो मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता अगदी विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा एक उपाय जर या पितृपक्षाच्या पंधराव्यामध्ये केला तरी यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ही तुम्हाला प्राप्त होईल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व पीडा दोष नकारात्मकता दूर होतील तर मित्रांनो हा एक छोटासा उपाय तुम्ही या पितृपक्षांमध्ये नक्की करून तुमच्या मित्रांना खुश करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.