स्वयंपाक घराच्या भिंतीवर लावा ‘ही’ एक वस्तू : घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे आपले स्वयंपाक घर त्याला किचन रूम अस म्हटलं जातं आणि मित्रांनो आपल्या घरातील सर्वात मोठा भाग म्हणजे स्वव्यंपाक घर कारण इथेच आपण सर्व घरातील लोकांचे अन्न शिजवतो.

आणि हे ग्रहण केल्यामुळेच आपल्याला ऊर्जा व शक्ती प्राप्त होते. आपण जसे अन्न खातो तसे आपले मन होते म्हणून स्वयंपाक करताना मन प्रसन्न असायलाच हवे. परंतु किचन देखील साफ स्वच्छ सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायलाच हवे. जर किचन साफ नसेल जर त्यात जर नकारात्मक शक्ती भरलेली असेल तर गृहिणीला तिथे स्वयंपाक करण्याची इच्छा देखील होत नाही.

घरात स्वयंपाक करत असताना आजूबाजूचे वातवरण जर नकारत्मक असेल तर स्वयंपाकवरही तोच परिणाम होतो. तो स्वयंपाक जे लोक खातात त्यांचे देखील मन नाकारात्मक विचारांनी भरून जाते. स्वयंपाक घरातील नकारात्मकता निघून जावी व तिथे सकारत्मक वातावरण निर्माण होण्यासाठी तिथे ही एक वस्तू नक्की ठेवा.

मित्रांनो ही वस्तू आपल्याला कोणत्याही शुक्रवारच्या किंवा मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि त्यानंतर ही वस्तू आपल्या देवघरांमध्ये आणून सर्वात आधी त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्या स्वयंपाक घराच्या कोणत्याही एका भिंतीवर ही वस्तू लावायची आहे मित्रांनो ही वस्तू म्हणजे एक फोटो आहे आणि हाच फोटो आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये लावायचा आहे.

तर मित्रांनो कोणतेही मंगळवारच्या आणि शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळी मी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या फोटोच्या दुकानातून किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रातून किंवा जर तुम्ही हा फोटो ऑनलाईन मागवला तरी चालेल तिथून मित्रांनो तुम्हाला हा फोटो मागवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोटो म्हणजे अन्नपूर्णा मातेचा फोटो तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे.

मित्रांनो तुम्ही अन्नपूर्णा मातेचा केवढ्याही आकाराचा फोटो घरामध्ये आणून जर स्वयंपाक घरामध्ये लावला आणि ज्यावेळीही तुम्ही घरामध्ये असणाऱ्या फोटोंची पूजा करतात त्या त्यावेळी याची पूजन केले तर यामुळे अन्नपूर्णा माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल.

तर मित्रांनो कोणत्याही शुक्रवारच्या आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा फोटोच्या दुकानातून अशा पद्धतीची अन्नपूर्णा मातेचा फोटो घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर सर्वात आधी स्वयंपाक घरामध्ये बसून त्याची विद्युतपणे आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे आणि हा फोटो आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये कोणत्याही एका दिशेला लावायचा आहे.

मित्रांनो शक्यतो हा फोटो तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावायचा आहे आणि जर तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेला हा फोटो लावणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही हा फोटो कोणत्याही दिशेला लावू शकता आणि मित्रांनो जर तुमचे देवघर स्वयंपाक घरामध्येच असेल तर अशावेळी तुम्ही देवघराच्या वरच्या बाजूला सुद्धा हा फोटो लावू शकता.

तर मित्रांनो फक्त हे एक काम म्हणजे अशा पद्धतीचा अन्नपूर्णा मातेचा एक छोटासा जरी तुम्ही फोटो तुमच्या स्वयंपाक घरामध्ये लावला आणि ज्या ज्या वेळी म्हणजेच अमावस्या पौर्णिमा किंवा शुक्रवार ज्या ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांची पूजा करता आणि फोटो स्वच्छ करून त्यांना हार घालतात त्या त्यावेळी तुम्ही या अन्नपूर्णा मातेच्या फोटोला सुद्धा तसेच पुजायचे आहे.

मित्रांनो अशा छोट्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरामध्ये हा एक उपाय केला आणि तिथे अन्नपूर्णा मातेचा एक फोटो लावला तर यामुळे अन्नपूर्णा माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि मित्रांनो जर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळाला किंवा ती जर आपल्या घरावर प्रसन्न झाली तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.