‘या’ गोष्टी आपल्या सोबत, परिवारासोबत घडत असतील तर पितृदोष आहे असे समजावे, पितृदोष कसा ओळखावा?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरात पितृदोष आहे किंवा नाही, आपल्याला त्यामुळे काही अडचणी येत आहेत का हे कसे ओळखावे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपणाला पितृदोष आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कुंडली असणे गरजेचे आहे. पण प्रत्येका जवळ कुंडली असते असे नाही.कारण या धावपळीच्या जगात निश्चित वेळ किंवा तिथी माहिती नसल्या कारणाने आपण कुंडली काढू शकत नाही आणि बऱ्याच लोकांचं कुंडली असून देखील आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे निश्चित समजत नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्या घरांमध्ये ज्या घटना घडतात त्यावरुन देखील आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे समजते.

आणि मित्रांनो हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे या लेखामध्ये दिलेली आहेत ते पाहूयात. मित्रांनो जे आपले पितृ आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळावा या साठी आपण श्राध्द करत असतो. पितृ म्हणजे जे आपले लोक आपल्या सोडून गेलेले आहेत ते. जर का आपले पितृ आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला पितृदोष निर्माण होतो. आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर आल्याला बऱ्याच अडचणीला समोर जावे लागते.

आणि मित्रांनो जर का आपल्या हातातून नकळत अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याला पितृदोष निर्माण होतो. यामुळे सोपे आणि साधे काम सुद्धा करताना अडचणी निर्माण हातात. कोणतीही कामे असो पूर्ण लवकर होत नाही काही वेळेस एखादे काम होता होता तसेच राहून जाते.

मित्रांनो अशी काही लक्षणे आहेत जी आपण पहाणार आहोत ज्या मुळे आपल्याला पितृदोष आहे का नाही. हे थोडेफार समजण्यास मदत होईल. मित्रांनो आपल्याला पितृ रंगवतात त्यावेळेस आपल्या घरात बऱ्याच अडचणी येत असतात. घरातील लोक सारखे आजारी पडत असतात; जेवण करताना वाद विवाद होतात, घरातील एखादा व्यक्ती जेवण न करताच निघून जातो.

एखादी व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते. मुलात आणि आई वडिलांचे सतत वादविवाद होता राहतात किंवा एकमेकांचे ऐकत नाही. मित्रांनो एखादया घरात लोक वारंवार आजारी पडतात. मानसिक गोष्टीचा विचार केल्यास शरीरी आणि मन नेहमी अस्वस्थ होत जाते.

आणि मित्रांनो आपल्याला सारखी कशाची तरी भीती वाटत जाते. रात्री झोप लागत नाही. रात्री वाईट सोपने पडतात. पती पत्नीचे सारखे भांडणे होत. घरात एखादे कार्य सुरू होण्याआधी त्यात सारख्या अडचणी येत असतील. वारसा हक्का साठी भांडणे होणे. या सारखी लक्षणे आपल्याला पितृदोष असल्याची जाणवतात.

मित्रांनो पितृ पासून आपल्याला होत असलेला त्रास कमी कास होईल किंवा पितृदोष कमी कसा करता येईल या बदल आपण जाणून घेऊ. पितृ आपल्यावर संतूष्ट असतील तर आयुष्य मध्ये संसार सुख, आरोग्य, आर्थिक, बल, आणि सन्मान या सारख्या गोष्टीची कमतरता कधी जमवत नाही.

यामळे जर पितृ आपल्यालवर प्रसन्न असतील तर आपल्याला असंख्य सुखाचा लाभ होत जातो. मित्रांनो आपण आपल्या पितृ कसे प्रसन्न करता येईल, या साठी काही छोटेशे उपाय आपण या ठकाणी पाहूत. या आधीच्या विविध लेखात आपण महती जाणून घेतली आहे. रोज एक पहिली पोळी तरी गाईला खाऊ घालत चला, रोज भोजन करण्याआधी आपण आपण एक घास तरी कावळा, कुत्रा किंवा गया याना खाऊ घालत चला. अन्न दान करत चला, पशु पक्षी या सुद्धा अन्न देत जा. या सारख्या छोट्याशा उपाय मळे सुद्धा आपला लाभ होऊ शकतो.आणि मित्रांनो जर वरील दिलेल्या कारणांपैकी कोणताही त्रास होत असल्यास आपल्याला पितृदोष आहे हे समजून घेऊन त्यावर उपाय करावेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *