10 सप्टेंबर भाद्रपद पौर्णिमा :शनिवार पासुन ‘या’ राशींचे भाग्य चमकणार : अकरा वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो दुःख जेव्हा असाह्य होते, वेदना जेव्हा असाह्य होतात. रात्र गडद अंधारी होते तेव्हा समजून घ्या की लवकरच सुखाची सुरेल सकाळ होणार आहे. दिनांक 10 सप्टेंबर च्या सकाळपासून असाच काहीसा सकारात्मक असा काळ या पाच राशीच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाची दारे आता उघडण्यास सुरुवात होणार आहे आणि दिनांक 10 सप्टेंबर च्या सकाळपासून अचानक चमकून उठेल आपले भाग्य आता जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होणार आहे. जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार असून, आपल्या जीवनातील अमंगल काळ आता दूर होणार आहे. सुखाचे सुख सोनेरी क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत.

आणि आता भाग्याची सात प्राप्त होणार असून भगवान भोलेनाथचा आशीर्वा आपल्याला लाभणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख दारिद्र्य आणि संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे आणि आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. मित्रांनो दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत हा नक्की होतो. असाच काहीसा सुखत अनुभव आपल्या वाट्याला येणार असून दुःखाचे दिवस संपून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक तान तनाव आर्थिक अडचणी आता दूर होणार आहे. यश प्राप्ति च्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

मित्रांनो दिनांक 10 सप्टेंबर रोजी शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपद नक्षत्र भाद्रपद पौर्णिमा रोजी शनिवार आहे. आणि शनिवार हा दिवस शनिदेवतेचा आणि त्याचबरोबर बजरंग बली चा असल्यामुळे हा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो शनिवार आणि पौर्णिमा हा संयोग या पाच राशींचे भाग्य घडून आणणार आहे.चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणता लाभ होणार आहे.

वृषभ :- मित्रांनो वृषभ राशि वर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिण अडचणी आता समाप्त होतील. धनलाभाचे योग जमून येणार आहेत आणि बौद्धिक क्षमता विकसित होईल आणि नवीन कल्पना मनात रुजतील. महिन्याच्या मध्यात स्नायूंशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे त्यासाठी आधीच तयार राहा.

कर्क :- कर्क राशि वर लक्ष्मी मातेचा आणि शनिदेवतेचा आशीर्वाद बरसणार आहे. या भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. उद्योग वापरात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायातून आता आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. नवीन सुरू केलेली कामे प्रगती पथावर राहणार आहेत. या काळात आपल्या धनसंपत्ती आणि सुख सौभाग्य मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

कन्या :- कन्या राशीच्या जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. जीवनातील दुःखाचा काळ आता संपणार आहे. पारिवारिक जीवनासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या वैवाहिक जीवनामध्ये दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. करियर मध्ये आपल्या योजना सफल बनतील. आर्थिक प्राप्ती चे नवे स्त्रोत उपलब्ध होणार आहेत. या काळात मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.तुमच्या वडिलोपार्जित घरी जाण्याचा कार्यक्रमही करता येईल. या दरम्यान अनेक दूरच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे.

तूळ :- तूळ राशी वर भगवान शनिदेवतेची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ विशेष ला कारे ठरण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. इथून पुढे नशीब नवी कलाटणी घेणार असून भाग्य जी साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. तुमचा स्वभाव कुटुंबातील सदस्यांप्रती नरम राहील, त्यामुळे सर्वजण तुमच्यावर प्रभावित होतील. घरात कोणाच्यातरी लग्नाचे योगायोगही घडत आहेत, ज्यामुळे सर्वांचे मन प्रसन्न राहील.

कुंभ :- कुंभ राशी वर पौर्णिमेचा तिचे सकारात्मक प्रभाव पडणार असून भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशी बरसणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. पौर्णिमेच्या शुभ प्रभावामुळे आपला भाग्योदय घडून येऊ शकतो. परिवारात सुख समाधान आणि वैभवाचे दिवस येणार आहेत आणि कुटुंबात परस्पर सहकार्य वाढेल, परंतु या काळात वैचारिक मतभेदही निर्माण होतील. महिन्याच्या मध्यात कुटुंबातील सदस्यांमध्ये काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.