रोग, आजार, व्याधी मुक्त करणारा स्वामींचा ‘हा’ एक सोपा चमत्कारी मंत्र म्हणा : आणि मुक्त व्हा !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहावे आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीही कोणतेही आजारपण रोग राहील येऊ नये यासाठी आपण नेहमीच प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असतो आणि त्याचबरोबर स्वच्छता ही ठेवत असतो परंतु मित्रांनो काही वेळा आपल्या घरामध्ये अचानक पणे कुटुंबामध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मोठा आजार होतो किंवा अचानकच घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड होते आणि त्यामुळे घरामध्ये रोग आजारपण वाद-विवाद कटकटी यासारख्या समस्या होतात आणि मित्रांनो ज्यावेळी घरामध्ये आजारपण व्याधी किंवा रोग येतात त्यावेळी आपल्याला खूप आर्थिक आणि मानसिक त्रास हा होत असतो.

परंतु मित्रांनो आपण अशावेळी खूपच निराश होतो आणि आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार येऊ लागतात कारण मित्रांनो यावेळी एखाद्या घरामध्ये असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला काही प्रकारचे आजार किंवा व्याधी होतात त्यावेळी त्याला होणारा त्रास हा खूपच जास्त असतो आणि त्यामुळे त्याचा त्रास पाहून आपल्याला खूप दुःख होत असते कारण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झालेला असतो किंवा एखादी आजारपण आलेले असते तर अशावेळी त्या व्यक्तीला त्यापासून खूप वेदना आणि त्रास होत असतो आणि मित्रांनो ज्यावेळी अशा प्रकारचे एखादे मोठे आजारपण किंवा व्याधी आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपल्याला खूप त्रास होत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्या आजारावर खूप खर्च सुद्धा करावा लागत असतो.

आणि मित्रांनो जर तुमच्याही घरांमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल की जिथे आजारपण खूप दिवसांपासून आहे आणि चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊनही जर त्यांचे ते आजारपण जात नसेल किंवा त्यांना खूप त्रास होत असेल तर अशावेळी मित्रांनो आपण आपल्या स्वामींच्या समोर जाऊन स्वामींकडे प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची आजारपण दूर व्हावे यासाठी कोणती स्वामी सेवा आहे का किंवा कोणता मंत्र जप आपल्याला करता येईल यासाठी शोधाशोध करत असतो मित्रांनो आज आपण अशा पद्धतीचा आपल्या स्वामींचा एक प्रभावी आणि चमत्कारिक मंत्र जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हा मंत्र स्वामींचा आहे आणि स्वामींच्या मंत्राची ताकद आपल्या सर्वांना माहीतच आहे मित्रांनो या स्वामींच्या प्रभावी आणि चमत्कारिक मंत्राचा जप जर आपण केला तर यामुळे आपल्या घरामध्ये असणारे आजार पण लवकरात लवकर दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या ही व्यक्तीला आरोग्य संबंधित वारंवार अडचणी येत असतात किंवा व्याधी होत असतात तर अशावेळी आपण हा मंत्राचा जप नक्की करावा कारण मित्रांनो या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरामध्ये असणारे आजारपण नक्की दूर होईल तर मित्रांनो कोणता आहे हा मंत्र आणि कशा पद्धतीने किती वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो हा मंत्र जाणून घेण्याआधी एक गोष्ट खूप महत्त्वाचे आहे ते आपल्या सर्वांना लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हा रोग विनाशक मंत्र आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारचे आजारपण व्याधी दूर होत असतात मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या आजारी व्यक्तीसाठी करणारा असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या मंत्राचा जप करत असताना आपल्याला आपल्या स्वामींवर आणि त्याचबरोबर या उपायावर म्हणजेच या मंत्रावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे कारण मित्रांनो विश्वासाने आणि श्रद्धेने केलेले काम नेहमी चांगलेच होते आणि त्याचबरोबर त्याचा फायदाही आपल्याला लवकरात लवकर मिळत असतो म्हणूनच मित्रांनो या मंत्राचा जप करण्याआधी तुम्हाला तुमच्या मनामध्ये याबद्दल विश्वास निर्माण करणे खूप गरजेचे आहे.

कारण मित्रांनो विश्वासाने केलेले आणि पूर्ण भक्तीने खूपच फायदेशीर ठरते. तर मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळे आणि त्याचबरोबर कोणतीही व्यक्तीने केला तरीही चालेल शक्यतो मित्रांनो ज्या व्यक्तीला आजारपण आहे किंवा ज्या व्यक्तीला आरोग्य संबंधित वारंवार समस्या येत असतात त्या व्यक्तीने आमंत्रण म्हटला तरीही चालेल परंतु जर एखाद्या व्यक्तीचे आजारपण खूपच मोठी असेल किंवा त्या व्यक्तीला जर मंत्र जप सुद्धा करणे शक्य नसेल तर अशावेळी त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीने या मंत्राचा जप केला तरीही चालेल मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा किंवा 21 वेळा करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा म्हणजेच एक माळ जप सुद्धा केला तरी चालेल.

तर मित्रांनो तो रोग विनाशक आणि स्वामींचा प्रभावी चमत्कारिक मंत्र पुढील प्रमाणे आहे, “अकालमृत्यू हरणम् सर्व व्याधि विनाशनम् । श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम्” मित्रांनो तुम्हाला दररोज सकाळचे किंवा संध्याकाळच्या वेळी देवघरांमध्ये देवासमोर अगरबत्ती लावून आपल्या उजव्या बाजूला एका ग्लासामध्ये पाणी घेऊन या मंत्राचा जप अकरा वेळा 21 वेळा तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळी करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये आजारपण असेल किंवा एखादी व्यक्ती वारंवार आजारी असेल तर तिच्यासाठी एकदा नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *