नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील प्रत्येकाने 31 ऑगस्ट बुधवार या दिवशी म्हणजेच ते नऊ दिवसांपूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सकाळ संध्याकाळ पूजा आजच्या आरती अशा विधिवतपणे बाप्पांची सेवा आपल्या प्रत्येकाच्या हातून घडत होती, परंतु मित्रांनो पाच सप्टेंबर रोजी आपल्यातील बऱ्याच जणांनी घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विसर्जन केले आहे परंतु काही जणांच्या घरांमध्ये अजूनही गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांमध्ये सुद्धा अजूनही बाप्पा आहे परंतु उद्या नऊ सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी आनंद चतुर्थी आहे म्हणजेच या दिवशी सार्वजनिक मंडळांबरोबर ज्या घरामध्ये अजून ही बाप्पा आहेत त्या सर्व व्यक्ती उद्या बाप्पांचे विसर्जन करते.
मित्रांनो आनंद चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक मंडळांबरोबरच जाही घरांमध्ये अजूनही बाप्पा विराजमान आहेत त्या सर्व बाप्पांचे विसर्जन उद्या करण्यात येते आणि मित्रांनो गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून आपल्या हातून जी गणपती बाप्पांची सेवा घडत होती त्याचा आशीर्वाद बाप्पा आपल्याला परंतु मित्रांनो जर आपण या अनंत चतुर्थीच्या दिवशी काही उपाय आपल्या देखील आणि निरोप देता देता बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला किंवा त्यांना प्रसन्न करून घेतले तरी यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी दूर होतील आपल्या घरामध्ये जर पैसे संबंधित अडचणी असतील तर त्या दूर होते आणि बाप्पांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामधील आणि त्याचबरोबर व्यवसाय नोकरी यामधील सर्व विघ्न सुद्धा दूर होतील.
तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केला तर यामुळे बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर बाप्पा सुद्धा आपल्यावर या एका उपायामुळे नक्की प्रसन्न होते तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने हा आपल्याला उपाय आपल्या घरामध्ये या अनंत चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो गणपती बाप्पा अजूनही तुमच्या घरामध्ये असतील तर त्या गणपती बाप्पांच्या समोर हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही पाचव्या दिवशीच बाप्पांचे विसर्जन केलेले असाल तर अशावेळी तुम्ही तुमच्या कंटाळामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पा समोर उपाय करू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला सार्वजनिक मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणे शक्य होणार नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये जी काही चांदीचे किंवा सोन्याचे बाप्पांची छोटीशी मूर्ती किंवा फोटो असतो त्यासमोर सुद्धा हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल तर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वात आधी आनंद चतुर्थीच्या दिवशी सकाळच्या वेळी बाप्पांच्या मूर्तीची दुर्वा फुले आणि बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य दाखवून पूजा करून घ्यायची आहे.
आणि तुम्हाला बाप्पांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप अकरा वेळा किंवा 21 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या बाप्पांना आपण जे फुले आणि दुर्वा सकाळचे वेळी वाहिल्या होत्या त्या तुम्हाला या उपायासाठी घ्यायच्या आहेत तर मित्रांनो सायन्स संध्याकाळच्या वेळी जेव्हाही तुम्ही बाप्पांची विसर्जन करण्यासाठी जाणार आहात त्यावेळी त्या दुर्वा आपण काढून आपल्या जवळच ठेवायचे आहे आणि त्यानंतर बाप्पांचे विसर्जन करायचे आहे आणि जर तुम्ही देवघरांमध्ये आपल्या देवघरांमध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्ती समोर हा उपाय करत असाल तर संध्याकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती केल्यानंतर तिथून या दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत.
आणि या दुर्वा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी ठेवायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आनंद चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांना दुर्वा व्हायचे आहेत आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी दिवाकर भक्ती झाल्यानंतर किंवा बाप्पांची विसर्जन झाल्यानंतर त्या बाप्पांच्या दुर्वात तुम्हाला तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळी थोड्या दिवसानंतर हे फुल किंवा या दुर्वा खूपच खराब होतील त्यावेळी तुम्ही यांचे विसर्जन पाण्यामध्ये करू शकता परंतु मित्रांनो आनंद चतुर्थीच्या दिवशी बाप्पांसमोर ठेवलेल्या दुर्वा जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या गल्ल्यांमध्ये ठेवल्या तर यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधी सर्व अडचणी दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.