9 सप्टेंबर अनंत चतुर्थी : गणपती विसर्जनाच्या दिवशी बोला ‘हा’ एक मंत्र : बाप्पांचा आशीर्वाद पाठीशी राहील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की 31 ऑगस्ट या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरांमध्ये आले होते आणि त्याचबरोबर आपल्या घराजवळ असणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये ही बाप्पांची स्थापना करण्यात आली होती.

आणि मित्रांनो सप्टेंबर या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाप्पांना आपण निरोप दिला होता आणि उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी आनंद चतुर्थी आहे, 9 सप्टेंबर रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचे विसर्जन या दिवशी होणार आहे. दहा दिवसांच्या गणपती शेवटचे विसर्जन या दिवशी होतात. सर्व गणपती आपापल्या घरी जातात.

मित्रांनो या दिवशी आपण एका मंत्राचा जप करायचा. मित्रांनो हा मंत्र जप विसर्जनाच्या दिवशी खास करून केला जातो आणि मित्रांनो तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील किंवा नसतील परंतु प्रत्येक घरामध्ये देवघरामध्ये गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती असते.

चांदीची पितळाची तर आपण त्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर या मंत्राचा जप करायचा आणि जर तुमच्या घरात दहा दिवसाचे गणपती असतील तर तुम्ही त्या मूर्तीसमोर हा मंत्र जप करु शकता. मित्रांनो फक्त हा मंत्र जप करताना तुम्हाला थोडीसे तांदूळ घ्यायचे आहे एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे आणि देवघरा समोर बसायचं आहे. हा मंत्र जप तुम्हाला सकाळी करायचा आहे.

मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करतात सकाळी लवकर उठून आंघोळ वैगेरे करा आणि देवघरासमोर बसा. तर तांब्या, पितळ्याची मुर्ती असेल तर ती अगदी समोर ठेवा. पाटावर ठेवा किंवा देवघरातच मधोमध ठेवा आणि गणपती बाप्पा विराजमान असेल तर त्या मूर्तीसमोर बसा आणि तुम्ही एक एक अक्षत म्हणजे एक एक तांदूळ घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवायचा आहे म्हणजे टाकायचा आहे. आणि हा मंत्र बोलायचं आहे हा मंत्र काही असा आहे ॐ गण गणपतये स्वाहा: ॐ गण गणपतये स्वाहा: असा एक एक वेळेस मंत्र बोलत असताना एक एक तांदूळ गणपतीवर टाकायचे आहे.

मित्रांनो आपल्याला असे 108 तांदुळाचे दाणे गणपतीवर टाकायचे आहेत आणि 108 वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि मित्रांनो फक्त एवढेच तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. हे सगळं करून झाल्यानंतर गणपती बाप्पा वर टाकलेले तांदूळ जर घरात देवघरातल्या मूर्तीवर म्हणजे तांब्या-पितळ्याच्या मूर्तीवर तुम्ही टाकले असेल तर ते रात्रभर तिथेच राहू द्यायचे आहे.

आणि गणपती बाप्पांचे मूर्ती विराजमान झालेली असेल त्या मूर्तीवर टाकलेला असेल तर गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर ते तांदूळ तुम्ही तिथेच जिथे तुमचे डेकोरेशन असेल, सजावट असेल तिथेच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तांदूळ तिथून उचलायचे आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद समजून देवघरातले सुद्धा आणि गणपती बाप्पा विराजमान असेल तिथे असेल तर ते तांदूळ सुद्धा तुम्ही ठेवायचे आहे असा हा उपाय, हा मंत्र जप तुम्हाला 9 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.