10 सप्टेंबर शनिवार ‘या’ दिवशी बुध करणार वक्री ‘या’ सहा राशींना लागणार लॉटरी : कसलीही इच्छा लगेच पूर्ण होणार!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाचे स्थान खूप खास असल्याचे सांगितले जाते. बुध ग्रहामध्ये वक्री अवस्थेतही अतिशय प्रभावी फळ देण्याची क्षमता आहे. वक्री अवस्थेतही वाणी, स्वभाव आणि व्यवसायाच सुवर्णसंधी प्राप्त होती. बुध ग्रह वक्री अवस्थेत काही राशींना शुभ फळ देणार आहे. मित्रांनो बुध ग्रह कन्या राशीत 10 सप्टेंबर, शनिवार सकाळी वक्री होईल आणि बुध ग्रहाची ही स्थिती 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो मिथुन आणि कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव आहे आणि मित्रांनो कन्या राशीतील बुध उच्च फळ देतो आणि अशा स्थितीत कन्या राशीत बुधाचे वक्री होणे शुभ असेल, चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशींना शुभ फळं मिळतील.

मिथुन – या राशीच्या लोकांसाठी चौथ्या स्थानात बुध वक्री होईल. या काळात नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील. वडिलोपार्जित मालमत्तेत नफा मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कायदेशीर अडचणी दूर होतील.व्यवसायातून आपल्याला अनेक आर्थिक लाभ प्राप्त होतील. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपला मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ दिसून येईल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

कन्या – या राशीत बुध ग्रह वक्री होईल. त्यामुळे या राशीवर त्याचा जास्तीत जास्त प्रभाव राहील. तुमच्या स्वभावात आणि संवादात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. व्यवसायाशी संबंधित लोकांकडून नफा मिळण्याचे चांगले संकेत आहेत. येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर क्षण घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या शुभ घटना घडून येणार आहेत आणि व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

वृश्चिक – तुमच्या राशीतील अकराव्या स्थानात बुधाचे भ्रमण होईल. या कारणास्तव, तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळविण्याची संधी आहे. तणावातून मुक्ती मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. पगारदारांना नोकरीत पदोन्नती व प्रतिष्ठा मिळेल.राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. नोकरीत आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. घर परिवारात सुखाचे वातावरण राहील.नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न यशस्वी ठरतील. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे, अडचणी दूर होणार आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील.

धनु – तुमच्या राशीच्या दहाव्या घरात बुध वक्री होणार आहे. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे तुमचे अनेक लोकांशी चांगले व्यावसायिक संबंध असतील. ज्याचा लाभ तुम्हाला दीर्घकाळ मिळेल. पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. घर परिवारात चालू असणारा कलह आता दूर होणार असून आनंदात वाढ होणार आहे आणि या काळात आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका ऊर्जेचे अनुभूती आपल्याला दिसून येईल.

मकर – मकर राशीच्या लोकांचे भाग्य वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळेल. प्रत्येक निर्णय तुमच्या बाजूने येण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन तुमचे मन खूप आनंदित होईल.या काळात अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *