अनंत चतुर्थी पर्यंत आपल्या घरात करा ‘ही’ चमत्कारी सेवा : जे मनात आहे ते पूर्ण होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो 9 सप्टेंबर अनंत चतुर्थी पर्यंत घरामध्ये करा ही चमत्कारी सेवा मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व मनासारखे होईल. 31 ऑगस्ट ला सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि 9 सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये तसेच प्रत्येक मंडळामध्ये विराजमान असणार आहेत.

जवळपास 11 दिवसांसाठी गणपती आपल्या घरामध्ये आहेत. या अकरा दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये गणपती असो किंवा नसो आपल्यालाही चमत्कारी सेवा आपल्या देवघरासमोर बसून करायचे आहे. ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे. एक वेळ ठरवायची आहे. ही वेळ ठरवत असताना वेळ सकाळची किंवा संध्याकाळची दोन्हीपैकी एक कोणतीतरी वेळ निवडायची आहे.

जी वेळ ठरवलेली आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला हवा श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली कोणतीही सेवा फळ देते आपल्या मनामध्ये असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होईल. आपण जी सेवा करणार आहोत. ती सेवा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या देवघरामध्ये करायचे आहे.

दिवा अगरबत्ती लावून सोप्या पद्धतीने सेवा करायची आहे. गणपती बाप्पांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पांची ही विशेष सेवा करत असताना आपल्या तीन सेवा कराव्या लागणार आहे. त्यातील पहिली सेवा म्हणजे गणपती बाप्पांचे स्तोत्र म्हणजेच श्री गणेश स्तोत्र एक वेळेस वाचायचा आहे.

हा श्री गणेश स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये आहे. श्री गणेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर दुसरी सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे गणेशाच्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे,’ओम विघ्नहर्ताय नमः’ या मंत्राचा जप आपल्याला संपूर्ण म्हणजेच 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे.

स्वामींचा मंत्र तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप आपल्याला करायचा आहे. अनंतचतुर्थी पर्यंत ही गणपती बाप्पांची विशेष सेवा आपल्याला करायची आहे. याविषयी सेवेमध्ये वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या तीन सेवा दररोज न चुकता कोणतीही एक वेळ ठरवून करायची आहे.

गणपती बाप्पांची सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. पूर्ण श्रद्धांजली आणि विश्वासाने या सेवा करायचे आहेत. त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळेल. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनासारखे होईल. हा उपाय बऱ्याच जणांकडून याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.