आपल्याला रोज किंवा गुरूवारच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये जाणे शक्य नसल्यास घरीच करा फक्त हे काम : मनासारखे सर्व घडेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्याला जर स्वामींच्या केंद्रामध्ये दररोज किंवा गुरुवारच्या दिवशी जाणे शक्य होत नसल्यास घरच्या घरीच करा हे काम आपण जर स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल किंवा भक्त असाल तर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नियमित जातच असतो.परंतु आता तोरणाच्या महामारी च्या काळामध्ये शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे आपण टाळत असतो. तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील दररोज किंवा गुरुवारच्या दिवशी केंद्रामध्ये जाणे शक्य नसते. अशा लोकांनी आपल्या घरच्या घरीच हे एक काम करावे. हे काम आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला फार काही कष्ट करावे देखील लागणार नाही.

मित्र-मैत्रिणींनो श्री एक गोष्ट आपल्या सदैव लक्ष्या मध्ये ठेवा की जो देव मंदिरामध्ये असतो तो तो देव आपल्या घरामध्ये देखील असतो. फक्त आपल्या मनामधील श्रद्धा ही सकारात्मक असली पाहिजे व आपण जे मंदिरामध्ये देवाची सेवा वगैरे कर सेवा आपण आपल्या घरामध्ये देखील करू शकतो. मात्र त्या घरांमध्ये मंदिरासारखी प्रसन्न वातावरण असायला हवे. ते जर आपल्या घरामध्ये कटकटी भांडण तटे वारंवार होत असतील तर ते पहिला बंद करावे. कारण ज्या घरामध्ये कटकटी भांडण होत असते. त्या घरातील वातावरण कधीच प्रसन्न असते. त्यामुळे त्या घरामध्ये देवांचे वास्तव्य देखील होत नसतं.

त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे व आपल्या घरातील वादविवाद भांडण होऊ नयेत यासाठी सदैव प्रयत्न करावे. सर्वांशी आनंदाने प्रेमाने बोलावे कोणालाही तुच्छ लेखू नये. किंवा कोणाचे मन दुखेल असे आपले वर्तन किंवा वाणी देखील ठेवू नये. सर्वांबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना असायला हवी म्हणजे त्या घरातील भांडणतंटे बंद होतील. व त्या घरामधील वातावरण प्रसन्ना राहील. व त्यामुळे त्या घरामध्ये माता लक्ष्मीची देखील वास्तव्य राहील. त्यामुळे घर सुख समाधान समृद्धी ने भरून जाईल. व आपल्या घराचे मंदिर होईल. मग आपल्याला आपल्या घरातील वातावरण सुंदर असताना मंदिरात जावे देखील लागणार नाही.

जगातील वातावरण प्रसन्न आहे त्या घरातील सेवेकर्‍यांनी आपल्या देवघरामध्ये हे एक काम करायचे आहे. म्हणजे आपल्या घरासमोर तेथेच बसायचे आहे. देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच त्यावेळी त्यांना मुजरा करायचा आहे. व नमस्कार करून एक थोडा वेळ त्या ठिकाणी बसायचे आहे. जसे की आपण मंदिरात गेल्यानंतर देव दर्शन घेतो व थोडा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे बसतो. आपली नजर देवाकडे असते आपण देवाच्या मूर्ती करे टक लावून पाहतो, त्याच पद्धतीने आपल्या घरात देखील आपल्याला देव्हाऱ्यासमोर शांत बसायचे आहे.

एक सारखे स्वामी समर्थ महाराजांचे तिकडे आपल्याला पाहायचे आहे .आपण त्या मूर्तीसमोर आपल्याला जेवढा वेळ आहे. तेवढा वेळ बसू शकतो. या बसण्याला असे कोणतेही बंधन नाही आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे. तेवढा वेळ आपण त्या ठिकाणी बसू शकतो. त्याच बरोबर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करू शकतो. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरी चालतो. हा जप करण्यासाठी आपल्याला जपमाळ आवश्यक आहे. असे काही नाही. हा जप आपण मनातल्या मनात देखील करू शकतो. कशा पद्धतीने झाली स्वामींची सेवा घरच्या घरी केली तरी आपले मन प्रसन्न होईल आपल्याला एक प्रकारची वेगळी ऊर्जा मिळेल.

हे काम आपल्याला दररोज करणे शक्य नसल्यास एक दिवस आड आज दिवसातून एकदा किंवा आपलं ज्या वेळी शक्य आहे. त्या वेळी आपण हे काम नक्की करू शकतो ज्यावेळी आपल्याला मनामध्ये येते. त्या वेळी आपण हे काम करू शकतो. किंवा आपण मंदिरात जाणार होतो परंतु काही कारणास्तव तेथे जाणे शक्य झाले नाही म्हणून मनाला खंत वाटून घेण्यापेक्षा घरच्या घरी देखील अशा पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करू शकता व त्यांची कृपादृष्टी आपल्यावर रहावे म्हणून त्यांना प्रार्थना देखील घरच्या घरी करू शकता. केंद्रातच गेल्याने किंवा अमुक या ठिकाणी गेल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर असते असे काही नाही. फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून वरली सांगितल्याप्रमाणे हे काम जर घरच्या घरी केला तर आपल्या वर स्वामी समर्थ महाराज निश्चितच प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *