स्वामींचा अनुभव लवकर यावा असे वाटत असेल तर आजपासूनच ‘हे’ एक काम करा!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा पूजा अर्चा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर गुरूवारच्या दिवशी स्वामींना अभिषेक ही घालतात.

कारण मित्रांनो जर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर झाली किंवा स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले तर या मुळे काय होते आपल्याला हे माहीतच आहे मित्रांनो जर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याच बरोबर आपल्यावर किंवा आपल्या घरावर जे काही संकट आले आहे त्यापासून स्वामी आपले नक्की रक्षण करत असतात.

मित्रांनो रोज सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर हे एक काम करावे. हे काम आपल्याला स्वामींच्या समोर दररोज न चुकता नित्य नियमाने काम करावे. ते म्हणजे पहाटे लवकर उठून आपली जी काही कामे आहेत. ती सर्व कामे उरकून घ्यावेत. आंघोळ करून स्वामींच्या समोर बसायचे आहे. आपल्या घरामध्ये मुर्ती असेल तर मूर्ती समोर फोटो असेल तर फोटो समोर बसायचे आहे. आणि आपले दोन्ही हात जोडून आणि त्यांना मनापासून प्रार्थना करावी.

मित्रांनो दररोज सकाळी आपल्याला आपल्या स्वामींना भरभराटीसाठी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आहे जर मित्रांनो आपण दररोज न चुकता नित्यनेमाने हे एक छोटेसे काम आपल्याला करायचे आहे. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कोणाचेही तोंड बघण्यापूर्वी स्वामीं समोर बसलात किंवा स्वामींना पाहून नमस्कार केला तर येणारा प्रत्येक दिवस चांगला जाईल. आपले सर्व कामे पूर्ण होतील आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. सर्व मनासारखे होईल जे काम आपण करणार आहोत ते यशस्वी होईल. स्वामी समर्थ महाराज आपले रक्षण करतील.

स्वामी आपल्या पाठीशी राहतील कारण आपण आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने स्वामींच्या दर्शनाने करणार आहोत. वरील लेखांमध्ये सांगितलेले सर्व म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची एक माळ म्हणजेच 108 वेळा ‘श्री स्वामी समर्थ’ या नामावलीचा जप करायचा आहे. ही एवढी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या दररोजच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा आपण करू शकता.

मित्रांनो अशा पद्धतीने स्वामींची सेवा पूजा करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे स्वामींची सेवा आपण मनामध्ये कोणताही हेतू न बाळगता करायचे आहे कारण मित्रांनो जी व्यक्ती एखाद्या हेतूसाठी किंवा एखादी कार्य होण्यासाठी फक्त स्वामींची सेवा करते तर त्यावेळी स्वामी अशा व्यक्तींवर कधीही प्रसन्न होत नाही.

आणि म्हणूनच मित्रांनो आपण जी ही स्वामींची सेवा किंवा पूजा करत आहात ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायचे आहे मित्रांनो तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा किंवा पूजा केली नाही तरी चालेल फक्त अगदी मनापासून फक्त स्वामींचा नाम जप जरी दिवसातून एक वेळा किंवा जितक्या वेळी शक्य होईल तुम्ही तितक्या वेळी केला तरीही स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील कारण मित्रांनो स्वामींना अगदी मनापासून आणि अतुल झालेली सेवा आणि भक्ती खूप आवडत असते म्हणूनच आपण कोणताही हेतू न बाळगता स्वामींची सेवा आणि पूजा करावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.