नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो उद्या 7 सप्टेंबर रोजी भागवत एकादशी. हि सगळ्यात मोठी एकादशी म्हणजे भागवत एकादशी मानली जाते. म्हणजे जेवढ्या देखील मोठ्या एकादशी येतात त्यातीलच एक म्हणजे हि भागवत एकादशी मानली जाते. तर हि एकादशी बुधवारी अली आहे ह्या दिवशी आपण उपवास करावा म्हणजे ज्यांना शक्य आहे.
त्यांनी नक्की ह्या दिवशी उपवास करावा कारण ह्या दिवशी केलेला उपवास हा खूप फलप्रदान करणारा मानला जातो आणि मित्रांनो ह्या दिवशी तुम्ही उपाय करू शकता, मंत्रजाप करू शकता. ह्या दिवशी आपण श्री हरी विष्णूंची व माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी.
आणि त्याचबरोबर त्यांना नैवैद्य दाखवावा, ह्या दिवशी आपण श्री हरींची व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरातून दरिद्रता निघून जाते घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
आणि मित्रांनो ह्या दिवशी महिलांसाठी विशेष एक उपाय आपण सांगणार आहोत तो म्हणजे ह्या दिवशी आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे मग त्या महिला विवाहित किंवा पुरुष असो किंवा लहान मुले कोणीही या मंत्राचा जप केला तरीही चालेल.मित्रांनो या दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी जेव्हा देखील तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही ह्या मंत्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो आपण देवपूजा करतो त्यानंतर आपण तिथेच देवघरासमोर बसून आपण ह्या मंत्राचा जप करावा कमीत कमी २१ वेळा का होईना त्याचा जप करावा. मित्रांनो ह्या मंत्रजपाने आपल्या घरात पैसा व सुख दोन्ही मिळेल, तर हा मंत्र असा आहे कि, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मित्रांनो एकदम सोपा असा हा मंत्र आहे.
फक्त २१ वेळा आपण अगदी मनोभावे व पूर्ण श्रद्धेने हा मंत्र आपण बोलायचा आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर आपण माता लक्ष्मी चा व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद घ्या. अश्या प्रकारे आपण फक्त २१ वेळा मंत्र जप करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती लाभेल.
आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैसा, धन नाही आहे त्या लोकांनी धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील ह्या दिवशी आपण पूजा करायची आहे. घरातील दरिद्री नष्ट होते तसेच घरात सुख शांती नांदते. मित्रांनो आपण ह्या दिवशी पूजा करताना त्यांना तुळशीची माळा नक्की अर्पण करा. त्यांना नैवैद्य म्हणून खिरीचा प्रसाद बनवा आणि हि बनवताना एक ते दोन केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंचा रंग आहे. आणि म्हणून त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फळे आपण अर्पण करावीत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.