5 सप्टेंबर मोठा सोमवार : ‘इथे’ ठेवा कोणतेही एक फळ: सर्व इच्छा पूर्ण होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की सध्या गणपती बाप्पांचे आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये झालेले आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कालच गौरीची आगमन आपल्या सर्वांनी अगदी मनापासून केलेले आहे आणि मित्रांनो अशा या सणासुदीच्या दिवसात जर आपण आपल्या शास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्यावर आपली कुलदेवता आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे देवी देवता प्रसन्न होतात.

मित्रांनो उद्या 5 सप्टेंबर या दिवशी सोमवार आलेला आहे आणि मित्रांनो अशा या सोमवारच्या दिवशी आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा पण प्रभावी उपाय जर केला तर यामुळे आपल्यावर देवी देवता नक्कीच प्रसन्न होतील.

तर मित्रांनो 5 सप्टेंबर सोमवार या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सोमवारच्या दिवशी सकाळी किंवा दुपारच्या वेळी हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही कितीही पूजा पाठ केले तरीही ती इच्छा पूर्ण होत नाहीये तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करा कारण मित्रांनो मोठा सोमवार पाच सप्टेंबर या दिवशी जर आपण हा उपाय केला तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

तर मित्रांनो हा उपाय आता कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला या सोमवारच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणतेही एक फळ विकत घेऊन यायचे आहे.

परंतु मित्रांनो हे फळ तुम्हाला पाहिजे म्हणजेच मार्केटमधून आणायचे आहे घरामध्ये असणारे जुने फळ तुम्हाला या उपायासाठी वापरायचे नाही तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला जे फळ उपलब्ध होईल ते तुम्ही या उपायासाठी आणू शकता केळ सफरचंद किंवा इतर कोणतेही फळ तुम्ही या उपायासाठी वापरू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्वात आधी या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाहेरून हे एक कोणतेही फळ घेऊन यायचे आहे.

हे फळ घरात आणल्यानंतर सर्वात आधी आपल्याला ते आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे मित्रांनो सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी तुम्ही हे फळ तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो हात जोडून आपल्या देवघरांमध्ये असणाऱ्या देवी देवतांकडे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे.

आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत तुमच्या मनामध्ये जी एक इच्छा आहे ती खूप दिवसापासून अपूर्ण आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागत आहे तर ते इच्छा तुम्हाला आपल्या देवघरांमध्ये बसून बोलून दाखवायचे आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला एका क्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते फळ जे आपण ठेवले आहेत त्याचा नैवेद्य आपल्याला देवी देवतांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो रात्री ज्यावेळी तुम्ही रात्रीचा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवतांना दाखवणार आहात.

त्यावेळी तुम्हाला ते फळ आपल्या देवघरातून काढून घ्यायचे आहे आणि त्याचा प्रसाद करून आपल्याला तो आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा सोमवारच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.