मुला बाळावर नजर झाली असेल तर ‘ही’ 1 वस्तु ओवाळून इथे फेका!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो तुमच्या घरामध्ये असणारे लहान मुल किंवा अगदी सहा वर्षाच्या आत असणारी कोणतेही मूल किंवा बाळ जर वारंवार रडत असेल किंवा चिडत असेल आणि त्याचबरोबर जर ते कुणाकडेही येत जात नसेल आणि काही कारण नसताना उगाचच रडत असेल तर मित्रांनो अशा वेळी आपल्या डोक्यामध्ये पटकन असा विचार येतो की आमच्या मुलाला कोणाची तरी नजर लागली आहे आणि अशावेळी आपल्याला खूप भीती वाटायला सुरुवात होते कारण आपले मूल काहीही खात नाही काहीही पीत नाही आणि त्याचबरोबर ते वारंवार रडतच असते आणि यामुळेही त्या मुलाच्या आई-वडिलांना किंवा इतर घरांमध्ये असणाऱ्या नातेवाईकांना त्याची खूप काळजी वाटते.

तर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये एखादी लहान बाळ असेल किंवा छोटे मुले किंवा तुमची नातवंडे असतील आणि तीही कायमच चिडचिड करत असतील त्याचबरोबर वारंवार काहीही कारण नसताना रडत असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्हीही आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर तंत्र मंत्र शास्त्राची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये करू शकता कारण मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले असे काही प्रभावी उपाय आहेत की जे आपण चांगल्या भावनेने आणि विश्वासाने आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पिढ्या वाईट शक्ती नजर दोष या सर्व गोष्टी दूर होत असतात.

तर मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये लहान मुल असेल आणि ते वारंवार चिडचिडत असेल किंवा रडत असेल तर अशावेळी आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासाच उपाय पाहणार आहोत हा उपाय जर तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने केला तर यामुळे त्या मुलाला लागलेली नजर लवकर दूर होईल.

आणि त्याचबरोबर ते मूल लगेचच आनंदाने खेळू लागेल भावडू लागेल आणि त्याचबरोबर त्याला लागलेली नजर पूर्णपणे निघून जाईल तर चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये जी ही आपण चपाती किंवा भाकरी करतो ती आपल्याला आपल्या त्या मुलावरून ओवाळून टाकायचे आहे तर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणारे कोणतीही चपाती किंवा भाकरी या उपायासाठी घ्यायची नाही तर मित्रांनो या उपायासाठी आपण आपल्या घरामध्ये जी सर्वात पहिली चपाती किंवा भाकरी करतो ती या उपायासाठी घ्यायची आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो ही चपातीचा सत्कार तुकडा जरी आपण या उपायासाठी घेतला तरीही चालेल मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती या मुलाची आई किंवा वडील किंवा आजी-आजोबा कोणीही हा उपाय केला तरीही चालेल परंतु मित्रांनो सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती ज्यावेळी आपण लावत असतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी जेव्हा ही एक पहिली चपाती करणार आहात त्यावेळी पहिल्या चपाती या उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहे आणि सायंकाळच्या वेळी ती चपाती घेऊन त्या चपातीला आतील बाजूला तेल लावायचा आहे आणि ती चपाती आपल्याला घडी घालायची आहे आणि मित्रांनो त्यानंतर जीभ बाळ किंवा वारंवार रडत आहे किंवा चिडचिड होत आहे.

आणि ज्या मुलालाही नजर झालेली आहे त्या मुलावरून आपल्याला सात वेळा ही चपाती ओवाळायची आहे मित्रांनो ज्या पद्धतीने घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेनेच आपल्याला सात वेळा ही चपाती ओवाळायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही चपाती इतरत्र कुठेही टाकायची नाही.

मित्रांनो जिथे दोन पेक्षा जास्त रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी तुमच्या घराजवळ असणाऱ्या चौकामध्ये तुम्हालाही चपाती ठेवून द्यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वारी केला लहान मुलांना लागलेली नजर लवकरात लवकर दूर होईल आणि त्याचबरोबर त्याच्या मागे असणाऱ्या सर्व दोष किडा लवकरात लवकर निघून जातील तर मित्रांनो हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.