गणपतीला दाखवा ‘हा’ नैवेद्य: घरात भरभराट येईल, सर्व विघ्न दूर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यात बऱ्याच जणांनी गणपती बाप्पांचे अगदी धूम धडाकेबाज आगमन केले आहे आणि त्याचबरोबर दोन दिवसापासून आपण प्रत्येक जण बाप्पांची अगदी मनापासून पूजा सेवा आणि आरती करत आहोत, आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण जर या दिवसांमध्ये काही वेगवेगळे उपाय केले आणि त्याचबरोबर त्या गणपती बाप्पांच्या मंत्र्यांचा जप अगदी मनापासून केला तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण या दिवसामध्ये बरेच लोक व्र त वैकल्य करतात, उप वास करतात, पूजा पाठ करतात तसेच गणपती बाप्पांचे नाम स्मरण, अथर्वशीर्ष पठण सुद्धा करतात.

आणि मित्रांनो या उपायांबरोबर आपण जर बाप्पांना प्रिय असणारा नैवेद्य दाखवा. मित्रांनो बाप्पांना नैवैद्यामध्ये हा पदार्थ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नैवेद्य दाखवा. श्री गणेश अत्यंत प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि हा नैवेद्य दाखवल्यामुळे तुमचे सर्व संकटं विघ्नहर्ता गणेश दूर करतील.

तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतील. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल सोबतच आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. म्हणून मित्रांनो या गणपतीच्या सणामध्ये गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हा नैवद्य तुम्ही गणेशाला नक्की दाखवा.

मित्रांनो बरेच व्यक्ती गणपती बाप्पाचा उपवास करतात. आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी गणपती बाप्पांना आपल्याला हा नैवद्य दाखवायचा आहे. आणि तोच नैवद्य ज्यांचा उपावास असेल किंवा ज्यांचा नसेल त्या सर्वानी वाटून खायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला नैवैद्यामध्ये गणपती बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवायचा आहे.

पण हे मोदक काहीतरी वेगळे आणि विशेष असणार आहेत. तर मित्रांनो बरेच लोक मोदक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उकडीचे, खोबऱ्याचे, साखरेचे किंवा पुरणाचे असे बऱ्याच पद्धतीचे मोदक बनवता येतात.मित्रांनो तुम्ही कोणतेही मोदक करा पण तुम्ही मोदक बनवताना आपण जे सारण बनवाल त्यात तुम्हाला एक वस्तू घालायची आहे.

ती वस्तू म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा त्यात टाकायचा आहे. नखाच्या आकाराचा छोटासा गुळाचा तुकडा तुम्हाला प्रत्येक मोदका मध्ये टाकायचा आहे. आणि मित्रांनो मोदकाचे सारण बनवताना साखरे ऐवजी गूळ वापरला तरी चालेल. पण लक्षात असुद्या सारणात गूळ टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणूनच मित्रांनो या गणपतीच्या सणांमध्ये तुम्हीही गणपती बाप्पांना असा हा नैवेद्य दाखवा आणि बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या, आणि हा नैवेद्य खूपच सोप्पा आहे. आणि मित्रांनो ज्यांना मोदकाचा नैवद्य करणे शक्य नसेल त्यांनी खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे आणि त्यावर गूळ ठेवून बाप्पांना तो नैवद्य दाखवायचा आहे.

तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली असेल आणि त्याचबरोबर त्यांची दररोज विद्युतपणे पूजा आरती करत असाल तर हे करत असतानाच तुम्ही वर सांगितलेला हा एक बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना नक्की दाखवा.

यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील आणि यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट होतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.