ज्येष्ठा गौरींच्या आगमनानं ‘या’ राशींचे चमकेल नशीब : होणार प्रचंड मालामाल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो उद्या भाद्रपद शुक्ल षष्ठी आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठा गौरी आवाहन ही आहे. आणि या दिवशी दोन महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार आहेत. वक्री गुरू 3 सप्टेंबर रोजी रात्री मकर राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तो वक्री शनिसोबत युती करेल. तसेच सूर्य 2 सप्टेंबर उत्तर रात्री कन्या ह्या आपल्या मित्र राशीत प्रवेश करेल. तिथे तो मंगळ आणि बुधा सोबत असेल. पुढचे दोन महिने या ग्रह स्थितीनुसार प्रत्येक राशीवर त्याचा चांगला बैल परिणाम होणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या राशीवर कशा पद्धतीने सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

मेष:- मेष राशीच्या दशम स्थानात प्रवेश करणारा गुरू कार्य क्षेत्रात महत्त्वाचा बदल घडवून आणेल. काही महिन्यांपासून अडकलेली काम पूर्ण होतील. गुरू गृह स्वास्थ्य आणि वास्तु लाभ मिळवुन देईल. मात्र मकर राशीतील शनिच्या प्रभावामुळे दिरंगाई होईल. धार्मिक कार्य घडेल, लोन किंवा पैश्याची देवाण घेवाण जरा जपून करा. जोडीदाराची सुंदर साथ लाभेल. मातृ पक्ष महत्त्वाचा ठरेल. उत्तरार्धात चंद्र शनि भ्रमण नकारात्मक प्रभाव टाकेल जपून रहा. आणि त्याचबरोबर इथून पुढे येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच सकारात्मक आहे आणि या काळामध्ये तुमच्यावर माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर शनिदेवची ही विशेष कृपा राहणार आहे यामुळे तुमच्या पैशांसंबंधीत सर्व अडचणी आता दूर होणार आहेत.

वृषभ :- वृषभ राशीच्या भाग्य स्थानात येणारा गुरू शनि योग धार्मिक कार्य घडवून आणेल, प्रवास योग येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध शनि चंद्र भ्रमण त्रासाचे ठरू शकते. वडीलांचे आरोग्य सांभाळा. संतती साठी काही महत्व पूर्ण घटना घडतील. षष्ठ स्थानात शुक्र उत्तम लाभ मिळवुन देईल. लोन मिळेल. शत्रू पराजित होतील. आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. आणि त्याचबरोबर हा योग विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर या राशीच्या व्यवसायिकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आधीपासून रखडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर पैशांसंबंधी सर्व व्यवहार आता पूर्ण होणार आहे.

मिथुन:- मिथुन ग्रह अत्यंत सांभाळून राहण्याचा संकेत देत आहेत. अष्टमात प्रवेश करणारा वक्री गुरू आणि शनि प्रकृती स्वास्थ्य जपा अशी स क्त ताकीद देत आहेत. गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. व्यय स्थानात राहू परिस्थितीत आणखी बिघाड करेल. कुटुंबाचे स्वास्थ्य जपा, कोणाशी वाद नको. मुले तुमच्या मनासारखी वागतील आणि त्यांची उत्तम प्रगती होईल. उत्तरार्धात आर्थिक, नुकसान, अनारोग्य यापासून जपा. चंद्र शनि विष योग करीत आहेत. गणरायाची प्रार्थना करून सकारात्मक रहा. आणि त्याचबरोबर या काळामध्ये या राशींच्या जोडीदाराकडून त्यांना खूप प्रेम मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय या काळामध्ये घेऊ शकतो.

कर्क :- कर्क राशीच्या सप्तमात होणारी गुरू शनि युती वैवाहिक जीवनात वादळ आणेल. अचानक येणारे प्रस्ताव स्विकार करू नका फसवणूक होऊ शकते. निर्णय पुढे ढकलणे योग्य. तृतीय स्थानात होणारे सुर्य भ्रमण पराक्रमाची वाढ करेल. बहिण भावाशी संबंध बिघडू देऊ नका. मधुर बोलून काम करा. गुरूची उपासना करावी. घरातल्या वस्तूंची दुरुस्ती किंवा खरेदी निघेल. आर्थिक स्थिती ठीक आणि उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. परंतु पैशांसंबंधीत सर्व समस्या आता दूर होणार आहेत कारण माता लक्ष्मीची विशेष कृपा आता कर्क राशींच्या लोकांवर राहणार आहे.

सिंह :- मित्रांनो सिंह राशींच्या व्यक्तींवर आता लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा राहणार आहे आणि यामुळे यांच्या सर्व समस्या आता दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर या राशींच्या पैशांसंबंधीत सर्व अडचणी आता दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर धन प्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील. मात्र मिळकत आणि खर्च याचा ताळमेळ असू द्या, बोलण्यावर ताबा ठेवा. तृतीय शुक्र अनेक कलाकार निर्माण करेल. कलेमध्ये रुची वाढेल, प्रवास योग येतील. षष्ठ गुरु शनि आर्थिक शारीरिक त्रास दर्शवतो. उत्तरार्धात चंद्र शनि भ्रमण नकारात्मक प्रभाव टाकेल. प्रकृती जपा, काहींना भावंडाची साथ मिळेल.

कन्या :- मित्रांनो गौरी आवाहन या शुभ दिवसापासून आता कन्या राशींच्या व्यक्तींच्या हाताने समस्या आहेत आणि त्यांच्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होणार आहे. आणि संतती चिंता थोडी कमी होईल. पंचम गुरु शनी संततीसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ असून परदेश प्रवास संबंधी काही निर्णय घ्याल. राशीतील मंगळ, सूर्य, बुध रक्त विकार, त्वचा रोग किंवा उष्णतेचे विकार देतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. आ र्थि क लाभ होतील. उत्तरार्ध शनि चंद्र योगाचे परिणाम देईल..

तुळ:- मित्रांनो तूळ राशीतील शुक्र तुम्हाला आनंदी ठेवेल. नवनवीन वस्तू खरेदी कराल. व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल. चैनीसाठी खर्च कराल. गुरु, शनि प्रॉपर्टीसंबंधी निर्णय घेण्यास मदत करतील. आईचे स्वास्थ्य जपा, कुटुंबात तणाव निर्माण होऊ देऊ नका. काहींना अचानक आर्थिक नुकसान संभवते. अष्टम राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. श्री गणेशाचे पूजन करावे. मित्रांनो या काळामध्ये गणपती बाप्पांची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात असणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर या पुढील काळामध्ये तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.