गणपतीत कोणत्याही दिवशी एकदा तरी घरात करा ‘हा’ नैवेद्य : सर्व काही मनासारखे होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो गणपती कोणत्याही दिवशी एकदा तरी आपल्या घरात हा नैवेद्य करा. यामुळे सर्व काही आपल्या मनासारखे होईल. आपल्या मनात इच्छा असतील त्या तात्काळ पूर्ण होण्यास मदत होईल आणि त्या पूर्ण देखील होतील.

मित्रांनो नुकताच गणपती प्रत्येकाच्या घराघरात तसेच विविध मंडळांमध्ये स्थापन करण्यात आले आहेत. गणपती विराजमान झाले आहेत. आपण गणेश चतुर्थीच्या काळात गणपतीला दुर्वा वाहतो विविध फळे फुले वाहतो. विविध प्रकारचे नैवेद्य करतो. आणि मनोभावे पूजा करत असतो.

मित्रांनो सर्व देवतांमध्ये प्रथम गणपतीला मानाचे स्थान दिले जाते हे आपण जाणतो. तो विघ्नहर्ता आहे दृष्टांचा नाश करणारा आहे. आणि भक्तांना मदतीसाठी धावून जाणारा आहे. अशा या गणपतीची आपण गणेश चतुर्थी मध्ये स्थापना करतो आणि पूजा आरच्या करत असतो.

मात्र अनेक घरांमध्ये किंवा काही जणांना हे माहीत नसते की गणपतीच्या आवडता नैवेद्य कोणता? तर मित्रांनो गणपतीचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आणि लाडू हे पदार्थ होय. त्यामुळे मित्रांनो आपण गणपती घरात स्थापन केल्यापासून गणेश चतुर्थी पूर्ण होईपर्यंत केव्हाही एके दिवशी मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा.

त्यामुळे ते प्रसन्न होतील आणि कायमस्वरूपी आपणाला आशीर्वाद देतील. आपले सर्व दुःख हरतील, दृष्टांचा, वाईट बाधांचा ते नाश करतील. यामुळे आपल्या अडचणी, सर्व विघ्न दूर होतील! आणि आपण नेहमी सातत्याने यश प्राप्त कराल. याचबरोबर तुम्ही जे माघाल, जी इच्छा व्यक्त कराल ती तात्काळ पूर्ण होईल आणि तुम्हाला जसे हवे तसे घडेल.

मित्रांनो हा उपाय अनेक जणांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित अशी यश प्राप्त झाले आहे. आपण देखील हा उपाय करून लाभ घेऊ शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.