31 ऑगस्ट बुधवार: गणेश चतुर्थी, ‘या’ पाच गणेश मूर्ती चुकूनही आणू नका, घरात अमंगळ घडेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा म्हणजे गणपती बप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहेत. आणि त्या अनुषगांने सर्व जण तयारी करण्यास सुरवात करतात. प्रत्येकांच्या घरात उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक व्यक्ती घरात गणपती देवाचे स्वागत विविध पद्धतीने कसे करता येईल या कडे लक्ष देत असतो. आणि गणपती बप्पा मोरया या जयघोषणेने सर्व वातावरण आनंदी होत जाते आणि श्री गणेश चतुर्थी आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ला साजरी करत असतो.

आणि मित्रांनो हा योग साधून श्री गणपती बप्पा आपल्या घरी येतात. प्रत्येकाच्या घरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असे श्रींचे आगमन असते. त्या नंतर सर्व भक्त भावुक मनानी त्याना निरोप देतात. प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा विविध पद्धतीने केली जाते आणि सजावट सुद्धा केली जाते.

आणि सर्व भक्त श्री गणेश चतुर्थीला आपल्या घरी श्री गणेश मूर्ती घेऊन येतात. पण या मूर्ती कशा असाव्यात या बदल आपण जाणून घेऊ. कारण आपल्या धर्म शास्त्र नुसार काही गणेश मूर्तीची स्थपणा करणे योग्य नाही. करण काही अशा प्रकारच्या मूर्ती आपल्या घरात संकटे, भय निर्माण करू शकतात.

आणि मित्रांनो त्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण अशा काही प्रकारच्या मूर्ती घरात आणू नये. आपण अशा काही गणेश मूर्ती घरी घेऊन येऊ नये जेणेकरून आपल्याला श्री गणपती बप्पाचे आशीर्वाद मिळणार नाही. अशा कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत हे जाणून घेऊ. अशी मूर्ती घरी घेऊन येऊ नका ज्या मूर्ती वरती मुकुट नसेल.

अशी मूर्ती बिलकुल अनु नका कारण मुकुट हे श्रींचे मनाचे प्रतीक मानले गेले आहे. जरका अशी मूर्ती घरी घेऊन आलो तर आपल्या श्रींचा आशीर्वाद मिळणार नाही. यामुळे गणपती यांची मकूट नसलेली मूर्ती अनु नका. जर तुम्ही अशी मूर्ती आणली असेल तर एक छोटासा मुकुट घेऊन या आणि तो त्या मूर्ती वर ठेवा.

दुसरी मूर्ती म्हणजे उभी असलेली अनुनका. ज्या प्रमाणे आपण उभी असलेली लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा आपण घरात, देवघरात ठेवत नाही. करण आपल्याला आर्थिक समस्या येऊ शकतात. त्याच प्रमाणे श्री गणेशची मूर्ती आपण उभी आलेली आणली तर ते योग्य होणार नाही यामुळे उभी असलेली श्री गणेशाची मूर्ती अनुनये. त्याच प्रमाणे गणेश मूर्ती सोबत इतर देवांची मूर्ती असलेली मूर्ती अणूनये कारण आपण या दिवशी आपण फक्त श्री गेशाची पूजा करतो त्यामुळे इतर देवाची नकळत पूजा होत नाही कि त्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे गणपती सोबत इतर देवाची मूर्ती असलेली मूर्ती अणूनये.

चौथी मूर्ती आहे ती म्हणजे गरुडा वरती विराजमान असलेली गणेशाची मूर्ती अणूनये. जर आपण गरुडा वरती विराजमान असेलेली मूर्ती आणली तर त्या सोबत आपल्या घरात दरिद्रता, गरिबी, यासारख्या गोष्टी आपल्या घरात येऊ शकतात. यामुळे गरुडावती विराजमान असलेली मूर्ती आपण घेऊन येऊनये. पाचवी मूर्ती ती म्हणजे उंदीर नसलेली मूर्ती अणूनये. उंदीर हे श्री गणपती बाप्पाचे वाहन आहे. या वरूनच ते सर्वत्र जात असतात. त्यामुळे उंदीर नसलेली मूर्ती कधी अणूनये.

शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची सोंड. गपतीची सोंडेची दिशा हि एक तर डावीकडे किंवा उजवीकडे असते. जर का गणपती बप्पाची सोंड जर उजवीकडे असेल तर अशी मूर्ती स्थापन करण्यासाठी बऱ्याच नियमाचे पालन करावे लागते. जर हे नियम आपण पाळले नाही तर याचे परिणाम खुप गंभीर होऊ शकतात. यामुळे याची काळजी नक्की घ्यावी. जर गणपतीची सोंड डाव्या दिशेस असेल तर पूजा करताना काही नियम पाळले गेली नाही किंवा नकळत काही गोष्टी विसरल्या असतील तर हे काही प्रमाणत चालत. तर मित्रांनो गणेश मूर्ती खरेदी करताना या काही गोष्टीचे पालन नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *