हरतालिका पूजा ‘ह्या’ महिलांनी चुकनही करू नका नाहीतर मिळतील अशुभ फळे!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो ३० ऑगस्ट ला म्हणजेच मंगळवारी आणि ह्या दिवशी आलेली आहे हरतालिका तृतीया जरवर्षी भाद्रपत महिन्यातील तृतीय दिवशी आपण हरतालिका साजरी केली जाते. हरतालिकेचे व्रत हे ज्या मुलींचे अद्याप व्रत झालेले नाहीत, अश्या विवाह इच्छुक मुली चांगला वर मिळावा म्हणून हरतालिकेचे व्रत करतात आणि ज्यांचा विवाह झालेला आहे अश्या स्त्रिया विवाह सुख लाभावे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा वैवाहिक जीवनात सुख कायम राहावे ह्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. आणि हरतालिकेचे व्रत हे हिंदुधर्मशास्त्रात सौभाग्यवर्धक व्रत असे मानण्यात आलं आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी पूजापाठ आणि त्याचबरोबर हे व्रत केल्याने सौभाग्यात वृद्धी होते. परंतु मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत कि अश्या तीन स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत चुकनही करू नये. हिंदुधर्मशास्त्रात सांगतिल्याप्रमाणे हे व्रत केल्यास त्यांना वैवाहिक सुख तर लाभणाराच नाही मात्र आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख समस्या कष्ट येऊ शकतात. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो कि देवी पार्वती ने भगवान शिव पती रूपात मिळालेत ह्यसाठी हे व्रत केले होते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या तीन स्त्रियांनी हे हरतालिकेचे सुरत करायचे नाही आणि त्यामध्ये काय शास्त्रीय कारण आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो या ३ महिलांनी हरतालिकेचे व्रत करू नये त्यातील पहिली गोष्ट ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी हरतालिकेचे व्रत चुकणंही करू नये. हिंदू धर्म शास्त्रात अश्या स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत उपवास केल्यास त्यांच्या पतीस जीवाचा धोका किंवा वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे समस्या उदभवतात मात्र मासिक धर्म असणाऱ्या महिला पूजेस किंवा आरतीस थांबू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकराची हरकत नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सोईनुसार आपण कोणतेही व्रत आपण नंतर केले तरी चालते म्हणजे मासिक धर्म झाल्यानंतर सुद्धा केले तरी चालते. मात्र मासिक धर्मादौऱ्यात हे व्रत करू नये.

आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला आपल्या पतीपासून वेगळ्या राहतात, घटस्पोट, किंवा अगदी कोणत्याही कारणांनी जर आपण पतीपासून दूर राहत असाल तर अश्या वेळी शिव आणि शक्ती ह्या दोन्ही एकत्र अश्या पवित्र अश्या शक्ती आहेत आणि ज्यावेळी ह्यांचे मिलन होते तेव्हा आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना किंवा आपल्या पतीचे चिंतन आपल्या हातून चिंतले जाणार नाही. म्हणून अश्या महिलांनी सुद्धा हरतालिकेचे व्रत करू नये. तिसरी गोष्ट ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे, म्हणजेच ज्या महिला विधवा आहेत अश्या महिलांनी सुद्धा हे व्रत आचरण्यास मनाई केली आहे.

हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे. आणि आपला पती जर ह्या धरतीवरच नसेल तर अश्या वेळी असे व्रत केल्यास त्याची फळ आपल्याला भोगावी लागू शकतात. तर मित्रांनो आपले शास्त्र मध्ये सांगितलेल्या माहितीनुसार अश्या तीन महिलांनी हे व्रत करू नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.