31 ऑगस्ट, गणेश चतुर्थी येण्याआधी घरात शिंपडा ‘ही’ एक वस्तू : घरातून सर्व वाईट शक्ती, अडचणी दूर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की 31 ऑगस्ट बुधवारच्या दिवशी आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण अगदी मनापासून आणि पूर्ण भक्तीपूर्वक बाप्पांचे आपापल्या घरी स्वागत आणि आगमन करत असतात आणि त्याचबरोबर काही मंडळे आपापल्या मांडवात सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करत असतात मित्रांनो आपल्यातील प्रत्येकालाच बाप्पांच्या आगमनाची ओढ लागलेले आहे आणि आपल्यातील प्रत्येक जण बाप्पा कधी घरी येतील याचाच विचार करत आहेत कारण मित्रांनो ज्यावेळी गणपती बाप्पा घरामध्ये किंवा मांडवामध्ये येतात त्यावेळी त्यांच्या येण्याने संपूर्ण वातावरण आनंदी आणि प्रसन्न होऊन जाते.

तर मित्रांनो 31 ऑगस्ट बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये आणि त्याचबरोबर मांडवांमध्ये होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बाप्पांचे आगमन होण्यापूर्वी जर आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी त्याचबरोबर माधा दूर केल्या तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील तर मित्रांनो गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी जर आपण आपल्या घरामध्ये असणारे नकारात्मकता दूर केली त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण ठेवले तर यामुळे गणपती बाप्पा आनंदी होतात कारण मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की गणपती बाप्पा जिथे शांती समाधान आणि प्रसन्न वातावरण आहे असे ठिकाण त्यांना खूप आवडते.

तर मित्रांनो गणपती बाप्पांचे आगमन आपण प्रत्येक जण 31 ऑगस्ट रोजी करणार आहोत आणि म्हणूनच या अगोदर जर आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईलच आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी ऊर्जा दूर होतील आणि यामुळे घरामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि असे वातावरण गणपती बाप्पांना खूप आवडते म्हणूनच मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर मित्रांनो आपण गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येण्यापूर्वी केला तरी यामुळे ज्यावेळी गणपती बाप्पा घरामध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांना प्रसन्न वाटेल आणि त्यांचा आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होईल.

तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही वस्तूंचा वापर करायचा आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय आपल्याला गणपती बाप्पा येण्यापूर्वी कधीही केला तरी चालेल आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणारे कोणतेही व्यक्तीने जर हा उपाय केला तरीही चालेल मित्रांनो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी हे तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गणपती बाप्पा येण्यापूर्वीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय आपल्याला सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर सुद्धा करता येतो किंवा सायंकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्ही दिवाकरबत्ती करता त्यावेळी सुद्धा केला तरीही चालेल मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे गोमूत्र घ्यायचे आहे.

मित्रांनो एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे गोमूत्र घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो ही वाटी आपल्याला सर्वात आधी आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही जी ही आपल्या देवघरासमोर पूजा किंवा सेवा करता ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे गोमूत्र आणि हळद मिक्स केलेले मिश्रण तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे मित्रांनो हे शिंपडत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या पानांचा उपयोग करू शकता आणि जर तुम्ही सायंकाळच्या वेळी हा उपाय करत असाल तर तुळशीची पाने तोडणे ऐवजी तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनीही हे पाणी सर्वत्र घरामध्ये शिंपडायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करायची आहे आणि हे मिश्रण तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुळशीजवळ सगळीकडे घराचा एकही कोपरा तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाही सगळीकडे तुम्हाला हे मिश्रण शिंपडायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी तुम्ही हा एक छोटासा उपाय केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दोष पिडा नष्ट होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि मित्रांनो असे प्रसन्न वातावरणामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पांची आगमन तुमच्या घरामध्ये केले तर यामुळे गणपती बाप्पा हे तुमच्यावर खूप प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.