रोज पूजा करताना ‘असे’ घडले तर समजा साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहेत!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरी काही ना काही अडचणी या असतातच. आपल्या घरामध्ये खूप सारी संकटे असतात व आपल्या घरामध्ये कोणीही आजारी असेल तर त्यांच्यासाठी आपण देवघरामध्ये पूजा अर्चना करतो. कारण आपल्या घरामध्ये जे काही असेल ते निघून जाण्यासाठी आपल्याला सुख शांती मिळण्यासाठी आपण सर्व करत असतो. आपल्या घरामध्ये कोणतेही संकट आले, आपल्या कुटुंब, परिवारातल्या माणसाला कोणता त्रास होत असेल तर आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि आपल्या घरामध्ये किंवा नोकरीमध्ये वेगवेगळ्या समस्या येत असतात आणि आपण निराश होऊन बसलेला असतो.

आणि मित्रांनो आपल्याला घरातील कोणतेही संकटांना मात देण्यासाठी आपण देवाकडे हात जोडतो. आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता होत असेल किंवा माता लक्ष्मीची कृपा होत नसेल तर आपल्याला देवाची दिशा दिसते. फक्त देवांना आपण नमस्कार करून आपण देवाकडे मागत असतो की, आपल्याला कोणतेही संकट यायला नको. आमच्या घरामध्ये सर्व सुखशांती राहू दे. आपल्या घरामध्ये कधीही कुठले वाईट काळ यायला नको असे आपण देवाकडे मागत असतो.

आपण कोणत्याही देवाची सेवा करत असताना आपल्याला जर काही संकेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ते संकेत जर आले तर समजून जा की, आपण जी सेवा करत आहोत कोणत्याही देवाची सेवा करत असाल तर त्या देवाची सेवा त्यांना आवडली आहे व देव ते तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत. असे काही संकेत तुम्हाला देतात की, तुम्हाला अगदी असे वाटते की साक्षात स्वामी समर्थ आपल्याला दर्शन देत आहेत. आपल्याला योग्य तो मार्ग आता आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला आता घाबरण्याची काही गरज नाही. आपल्याला हा काळ देखील अत्यंत चांगला आहे. आता आपली सर्व कामे मार्गी लागणार आहेत.

तर मित्रांनो आपल्याला आता सांगतो की, आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांचा वास किंवा आपल्याला कोणत्याही देवाची आपण सेवा करत असाल तर ते प्रसन्न झाले की नाही कसे ओळखावे. तर आपण देवघरांमध्ये पूजा करत असताना आपण अगरबत्ती लावतो. आणि मित्रांनो अगरबत्ती लावून झाली की अगरबत्तीचा धूर सर्वत्र पसरलेला असतो व ते पूर्ण रूम भरून पसरलेला असतो. त्यामधून आपल्याला समजते की आपल्याला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आपले सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये मिसळते. तर समजा आपल्यावर आपल्या स्वामींची, आपल्या देवाची आपल्यावर प्रसन्नता झालेली आहे .

घराची पूजा केला की तुम्ही सकाळी पूजा करा किंवा संध्याकाळी पूजा करा केव्हाही आपल्या घरासमोर कोणीतरी गरीब माणूस आपल्याकडे भीक मागायला आला की समजायचं की देव त्यांच्या रूपामध्ये येऊन आपल्याकडे काहीतरी मागत आहे. आपण त्यांना कधी नाही म्हणायचं नाही. आपल्याकडे जेवढे आहे तेवढे आपण द्यायचा आहे. समजायचं की आपल्यावर देवाची कृपा झाली आहे व देव आपल्यावर प्रसन्न झाले आहेत.

आणि मित्रांनो तिसरा संकेत आहे तो म्हणजे आपण देवघरासमोर जो दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर अत्यंत वर लागत राहतो व जास्त वर जात असेल तर समजा आपल्या देवाची आपल्यावर कृपा झाली आहे. ही कृपा कधीही वाया न घालवता आपण त्या दिव्याला वाऱ्याने न वीजवता त्या देव्हार्‍यासमोर आपण बसून हात जोडून देवाकडे नमस्कार करायचा आहे. त्यामुळे आपण देवाकडे जे काही मागत असाल तर ते सर्व काही आपल्याला मिळेल. तर मित्रांनो असे होते काही संकेत. ज्यामुळे आपल्याला स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद मिळाला आहे की नाही किंवा जी आपण सेवा केली आहे ती स्वामींनी स्वीकारली आहे की नाही हे समजते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.