श्रावण महिना संपल्यानंतर ‘इथे’ टाका दहीभात : सर्व आजारपण दूर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की आत्ताच श्रावण महिना संपलेला आहे आणि या श्रावण महिन्यात आपल्यातील बरेच जण भगवान भोलेनाथांची म्हणजेच महादेवांची अगदी मनापासून पूजा आजच्या केली आणि त्याचबरोबर त्यांच्या विविध चमत्कारिक प्रभावी मंत्राचा जप करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला.

तर मित्रांनो अशा या श्रावण महिन्यामध्ये आपल्यातील बऱ्याच जणांनी वेगवेगळी पूजा व्रत सेवा केलेले आहे आणि त्याचबरोबर या महिन्याचे पवित्र राखून अनेक गोष्टी अगदी मनापासून पाळलेल्या आहेत, कारण मित्रांनो श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना मानला जातो आणि या महिन्यांमध्ये केलेल्या सर्व कार्यांचे फळ भगवान भोलेनाथ आपल्याला देतच असतात.

तर मित्रांनो अशा या भगवान शंकरांच्या प्रिय असणाऱ्या श्रावण महिन्याचा शेवट पिठोरी अमावस्या दिवशी झालेला आहे आणि तिथून पुढे आता भाद्रपद महिना लागलेला आहे तर मित्रांनो हा महिना आता सुरू झालेला आहे आणि मित्रांनो श्रावण महिना संपलेला आहे आणि नवीन भाद्रपद महिन्याची सुरुवात आता झालेली आहे तर मित्रांनो या भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीलाच आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय जर केला तर यामुळे आपल्या घरामध्ये ज्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती आहे किंवा आपल्या घरावर जर बाधा किंवा पीडा झाली असेल तर या सर्व गोष्टींपासून आपली सुटका होऊ शकते.

तर मित्रांनो श्रावण महिना आता संपलेला आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर लगेचच एक आठ ते दहा दिवसांच्या आतच तुम्ही जर हा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी आणि चमत्कारिक उपाय तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व समस्या धुक पीडा गरिबी सर्व नष्ट होईल आणि मित्रांनो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि या नवीन महिन्याच्या सुरुवातीला माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि त्याचबरोबर यामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी लागेल.

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कोणता आहे हा चमत्कारिक उपाय जो आपल्याला श्रावण महिना संपल्यानंतर लगेचच करायचा आहे आणि या उपायामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होणार आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी तुम्ही ज्याही दिवशी हा उपाय करणार आहात मित्रांनो तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता परंतु श्रावण महिना संपल्यानंतर लवकरात लवकरच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे.

मित्रांनो तुम्ही श्रावण संपल्यानंतर कोणताही एक शुभ दिवस निवडा आणि त्या दिवशी हा उपाय तुम्ही करा तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला दहीभात या दोन पदार्थांची आवश्यकता लागणार आहे.

तर मित्रांनो ज्याही दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सर्वात आधी एक वाटी भात तुम्ही घ्या आणि त्यानंतर मित्रांनो त्या भातावर आपल्याला एक ते दोन चमचा दही सुद्धा टाकायचं आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये असणार नाही किंवा तुम्ही बाजारातून जे दही आणता ते दही तुम्ही या भातावर टाकलं तरीही चालेल मित्रांनो अशा पद्धतीने थोडासा भात घेऊन त्यावर दोन ते तीन चमचे आपल्याला दही टाकायचा आहे आणि त्यानंतर हे दहीभात आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो एका प्लेटमध्ये आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर जायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाकडे तोंड करून म्हणजे बाहेरच्या बाजून कडून आतल्या बाजूकडे तोंड करून आपल्याला सात वेळा ही प्लेट ओवाळायची आहे.

मित्रांनो एका प्लेटमध्ये दहीभात घेतल्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन आदल्या दिशेने तोंड करून सात वेळा हा दहीभाताचा नैवेद्य ओवाळायचा आहे आणि त्यानंतर त्या प्लेट मधील एक घास दहीभात मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला आणि एक घास मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे.

आणि मित्रांनो त्यानंतर उरलेला सर्व भात आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्यातरी एका झाडाच्या खाली टाकून द्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही सावंत संपल्यानंतर लगेचच केला तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा दोष पिडा अडचणी लवकरात लवकर दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *