करोडोंचे कर्ज फेडण्यासाठी करा फक्त ‘हा’ उपाय : कसलेही कर्ज तात्काळ फिटेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेल्या पैशांचा मध्ये सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्यातील बरेच जण माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर कुबेर देवतेची अगदी मनापासून पूजाच्या करत असतात आणि त्याचबरोबर आपले शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय करून आणि त्याचबरोबर मंत्र जप करून आपल्या घरामध्ये असलेली गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये म्हणजेच स्कंद पुराणांमध्ये सांगितलेला असाच एक घरगुती सोपा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि अगदी मनापासून आपल्या घरामध्ये केला तर काही दिवसांमध्येच आपल्या घरामध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.

स्कंद पुराण नुसार ज्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्जत चुकवता येत नसेल तर, अशा वेळी सर्व वृक्षांमध्ये, सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणजे वडाचं झाड.पुराण असं सांगतो की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा आपल्याला कर्जमुक्ती प्रदान करते. अगदी कितीही मोठं कर्ज कितीही प्रकार च कर्ज यामुळे चुकते केले जातात कर्ज फिडता येतं.

हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो.सलग येणारी तीन सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माती कर्ज आहे ,जी व्यक्ती कर्जात बुडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा. उपाय करण्यासाठी एक तांब्याभर स्वच्छ जल म्हणजेच पाणी हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा.

तर तांब्याभर जल त्यामध्ये थोडेसे तांदूळ. हे तांदूळ आधीच भिजू घालावेत. थोडे तांदूळ आणि चिमूटभर हळद या वस्तू या तांब्याभर पाण्यात टाकायचे आहेत आणि कोणत्याही सोमवारच्या दिवशी कोणत्याही वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या बुंध्याशी म्हणजेच वडाच्या खोडाला हे जल मनोभावे आपण अर्पण करायचं.हे अर्पण करताना बटकेश्वर महादेवांचा स्मरण आपण करायचे. बटकेश्वर महादेवाचा स्मरण करीत हे चल आपण अरपण करायचा आहे आणि ते जल अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली ची समस्या आहे, कर्जमुक्तीची तर कर्जातून मुक्त व्हावं, कर्ज फिटाव यासाठी प्रार्थना करायची.

ती प्राथ् ना करून झाल्यानंतर मनोभावे याच वडाच्या झाडाखाली बसून “ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय” या मंत्राचा 108 वेळा पंच्पत्रा करावा. स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी “नमः शिवाय नमः शिवाय” या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तीन सोमवार अशाप्रकारे सलग हा उपाय केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळी आपण बरोबर आणायचे किंवा आपण पारंबी सुद्धा वडाच्या झाडाचे मूळ किंवा पारंबी आपण सोबत आपल्या घेऊन या.

घरात आल्यानंतर एका सूती धाग्यामध्ये ही मुळी किंवा पारंबी आपण घट्ट बांधायची चे आणि ती आपल्या गळयात आपण धारण करायचे. जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल, जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेट मध्ये सुद्धा ती ठेवू शकता.मात्र कोणत्याही परिस्थितीत ही मुळी आपल्या जवळ असेल.

अगदी चोवीस तास आपल्या जवळ असल्याची काळजी घ्या. सलग तीन महिने ही मुळी सातत्याने आपल्या जवळ असेल.असं म्हणतात स्कंद पुराणात अशी मान्यता आहे की या वडाच्या झाडाखाली वडाच्या विशेषतः पारंबी म्हणजे मुळांमध्ये बटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि ही मुळी या ना त्या मार्गाने कोणत्याही मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणते कर्जमुक्ती घडवते.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतेही दिवशी केला तर यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज लवकरात लवकर भेटेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल. आणि कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागेल तीन महिन्यात तुमच्या जीवनात आर्थिक स्तर नक्की बदलेल. छोटासा उपाय आहे कर्जमुक्तीचा तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.