शनिवारी अमावस्येला घराच्या उंबरठ्यावर लावा ‘ही’ एक वस्तू : इडा, पिडा, घरावरील वाईट बाधा दूर होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो शनिवारी येणाऱ्या अमावस्याला घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू हा खूप प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये असणारे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती नाहीशी होणार आहे. आपल्या घरामध्ये काही ना काही पीडा, दोष असतात. घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतात. त्याचबरोबर कोणतीही कामे पूर्ण होत नाहीत. कोणत्याही कामांना प्रयत्नांना यश मिळत नाही. घरामध्ये शांतता राहत नाही, पैसा येत नाही. घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत राहतात.

घरामधील शांतता नष्ट होते घरामध्ये सतत कटकटी होत असतात शांती राहत नाही. घरामध्ये सुख समाधान नसते घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये वाद विवाद कटकटी असतात, मत भिन्नता वाढते. आणि या सर्व गोष्टी घडण्यामागचे कारण आपल्या घरामध्ये असते. आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती याला कारणीभूत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा घरातून काढून टाकायची आहे. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

आपल्याला हा उपाय शनिवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्याला म्हणजेच उद्या करायचा आहे. तुम्हाला हा उपाय प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक अमावस्या करता येणार आहे. शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावर ती एक वस्तू ठेवायची आहे. आणि उद्या येणारी अमावस्या ही शनिवारच्या दिवशी अमोशा येणार आहे. त्यामुळे यांचे लाभ आपल्याला भरपूर होणार आहेत. कारण हा उपाय आपल्याला शनिवारी आणि अमावस्या दिवशी करायचा आहे.

आणि योगायोगाने शनिवार आणि अमावस्या ही एकाच दिवशी आलेली आहे. घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू लावायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडे गोमूत्र लागणार आहे. आणि त्या गोमूत्रामध्ये आपल्याला थोडीशी हळद वापरायची आहे. जी हळद आपण स्वयंपाक करताना वापरतो ती हळद हा उपाय करण्यासाठी वापरली तरी चालते. किंवा इतर कोणतीही पूजा करताना जी आपण हळद वापरतो, ती हळद वापरली तरी चालते.

एका वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये हळद टाकून ते एकत्र करून घ्यायचे आहे. गोमूत्र आणि हळद मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा एक पट्टा उंबरठ्यावर लावायचा आहे. किंवा गोमूत्र मिक्स केलेली ती हळद ज्या पद्धतीने जमीन सारवून घेतात त्या पद्धतीने उंबरा त्या गोमूत्राने आणि हळदीने सारवून घ्यायचा आहे. गोमूत्र आणि हळदीमध्ये एवढी ताकत आहे. की जी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आहे. त्यांना ती बाहेर काढून टाकते.

आणि बाहेरून येणारे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही. हा उपाय खूप चमत्कारी आणि प्रभावशाली उपाय आहे. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे हळद आणि गोमूत्राचा लेख घेऊन आपल्या घरचा मुख्य उंबरठा सारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर आपण हा उपाय शनिवारी किंवा येणाऱ्या प्रत्येक अमावशाला जर केला तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान राहील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.